बेंगळुरू येथे काही दिवसांपूर्वी रामेश्वरम् कॅफेमध्ये बाँबस्फोटाच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने संशयित आतंकवाद्याचे छायाचित्र प्रसारित केले आहे. त्या आतंकवाद्याची माहिती देणार्याला १० लाख रुपयांचे बक्षीस…
राज्य सरकारच्या आदेशानंतर बेकायदेशीर मदरशांची चौकशी करणार्या विशेष अन्वेषण पथकाने त्याचा अहवाल प्रशासनाला सादर केला आहे. या अहवालात १३ सहस्र बेकायदेशीर मदरसे बंद करण्याची शिफारस…
बंगाल येथे हिंदु महिलांचे लैंगिक शोषण आणि अंमलबाजवणी संचालनालयाच्या पथकावर आक्रमण या प्रकरणी अटक करण्यात आलेला तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेख याला कोलकाता उच्च न्यायालयाने…
रामेश्वरम् कॅफेमध्ये १ मार्च या दिवशी झालेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) ७ राज्यांत १७ ठिकाणी धाडी घातल्या. या प्रकरणात इस्लामिक स्टेटचा हात असल्याची…
३ मार्च या दिवशी विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांनी काही बांगलादेशी नागरिकांना मंदिरात जातांना पाहिले. त्यानंतर त्यांनी सिंहद्वार पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. मंदिराच्या नियमांनुसार…
या व्यक्तीचे नाव उघड करण्यात आलेले नाही. राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते सय्यद नसीर हुसेन यांचा विजय साजरा करण्यासाठी विधानसभेच्या इमारतीत ही व्यक्ती आली होती.
कर्नाटकातील काँग्रेस सरकारने ५०० कोटी रुपयांहून अधिक किमतीची २ एकर भूमी अल्पसंख्यांक कल्याण विभागाला दिली. यावरून भाजपने काँग्रेसवर ‘लँड जिहाद’ केल्याचा आरोप केला. या जागेवर…
चिक्कपेटेमध्ये अतिक मशिदीजवळ रस्त्यातच मुसलमान नमाजपठण करत असल्याची छायाचित्रे प्रसारित झाली आहेत. हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ता तेजस गौडा यांनी याविषयी तक्रार प्रविष्ट केल्यानंतर सिद्धापूर ठाण्याच्या पोलिसांनी गुन्हा…
एन्.बी.डी.एस्.ए. ने या वाहिन्यांना अनुक्रमे ५० सहस्र आणि १ लाख रुपयांचा दंड ठोठावला, तसेच या संदर्भातील व्हिडिओ सर्व ठिकाणांवरून ७ दिवसांत हटवण्याचा आदेश दिला.
छत्तीसगड येथे आदिवासी समाजातील २५ हून अधिक लोकांनी सामूहिक धर्मांतर करून ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरात हे धर्मांतर झाले.…