भोंग्याचा वापर रोखण्यासाठी ‘ध्वनी प्रदूषण नियम, २०००’ नुसार कोणती कारवाई केली जात आहे, याचीही माहिती द्यावी, असे न्यायालयाने राज्य सरकारला सांगितले.
मिलिंद तेलतुंबडे या कुख्यात नक्षलवाद्याने चळवळीचा पैसा घनदाट अरण्यातील भूमीत गाडला असल्याचे समोर आले आहे. त्याच्या मृत्यूनंतर ‘चळवळ कशी चालवायची ?’, असा प्रश्न नक्षलवाद्यांना पडला…
कोणत्याही मंदिरात पूजा कशी करावी, हे ठरवण्याचे काम न्यायालयाचे नाही. नारळ कसा वाढवावा ?, आरती कशी करावी ? हे न्यायालय ठरवू शकत नाही. मंदिरांच्या पूजाविधींमध्ये…
ही संघटना आतंकवादाला खतापाणी घालते, असा आरोप सरकारकडून करण्यात आला आहे. अवैध कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार (यु.ए.पी.ए.नुसार) बंदी घातलेली ही पहिली संघटना ठरली आहे.
भारतावर वर्ष ६३६ पासून विदेशातून आक्रमणे चालू झाली होती; मात्र ११ व्या शतकापासून ते १६ व्या शतकापर्यंतच्या काळात भारतात अनुमाने १० कोटी हिंदूंचा नरसंहार करण्यात…
थिरूवनंतपूरम् (केरळ) येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे २७ वर्षीय स्वयंसेवक संजीत यांना ४ अज्ञातांनी अमानुषपणे मारहाण करत त्यांची हत्या केल्याची घटना १५ नोव्हेंबर २०२१ या दिवशी घडली.…
‘नावी’ नावाच्या कर्ज देणार्या आस्थापनाकडून ‘अॅप’ बनवण्यात आले आहे. त्याच्या प्रसारासाठी एक विज्ञापन सिद्ध करण्यात आले आहे. हे विज्ञापन या आस्थापनाच्या यू ट्यूब वाहिनीवर आणि…
कलियुगातील तपस्वी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने समस्त राष्ट्र-धर्मप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
भारताची ओळख राजांमुळे नव्हे, तर ऋषिमुनींमुळे आहे. त्यांनी भारतीय संस्कृती समृद्ध करण्यासाठी सहस्रो वर्षे साधना केली.
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेजवळ कोटगुल-ग्यारापत्ती जंगलाच्या परिसरात महाराष्ट्र पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या विरोधात धडक कारवाई केली. या कारवाईत कोरेगाव भीमा दंगलीचा मुख्य सूत्रधार मिलिंद तेलतुंबडे याच्यासह २६ नक्षलवादी ठार…