Menu Close

‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करावी आणि ते प्रमाणपत्र देणार्‍या सर्व संस्थांची चौकशी करा !

धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित चालणारी ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करावी आणि असे प्रमाणपत्र देणार्‍या सर्व संस्थांची चौकशी करावी, या मागणीचे पंतप्रधानांच्या नावे असलेले निवेदन…

धर्मनगर (त्रिपुरा) येथे धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण

त्रिपुरा राज्याच्या धर्मनगर उपविभागातील रोवा बाजार येथे विश्‍व हिंदु परिषदेने मोर्च्याचे आयोजन केले होते. तेव्हा जमावाकडून येथे एका मशिदीवर आक्रमण करण्यात आले. याला प्रत्युत्तर म्हणून…

उत्तरप्रदेशात पाक क्रिकेट संघाचा विजय साजरा करणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद

टी-२० विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकने भारताचा पराभव केल्यानंतर भारतात विविध ठिकाणी धर्मांधांकडून विजय साजरा करण्यात आला. उत्तरप्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाकच्या विजयाचा आनंद साजरा…

‘हलाल प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून निर्माण झालेल्या समांतर अर्थव्यवस्थेला संघटित होऊन विरोध करा ! – मनोज खाडये, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

मुसलमान प्रत्येक उत्पादक आणि आस्थापन यांच्याकडे हेतूपुरस्सर मागणी करून ‘हलाल प्रमाणपत्र’ घेण्यास भाग पाडत आहेत. ‘हलाल प्रमाणपत्र’ अन्न व औषध प्रशासनाकडून नाही, तर ‘जमियत उलेमा…

पणजी येथील पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेले प्रश्न आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी दिलेली उत्तरे

‘हिंदूंनी यंदा दिवाळीच्या काळात ‘हलालमुक्त दिवाळी’ या अभियानात सहभागी होऊन ‘हलाल प्रमाणित’ उत्पादनांवर बहिष्कार घालावा’, असे आवाहन करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने २७ ऑक्टोबर या दिवशी…

धनत्रयोदशीच्या निमित्ताने धर्मप्रसार कार्यास्तव ‘सत्पात्रे दान’ करून श्री लक्ष्मीची कृपा संपादन करा !

सर्व वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती ! धनत्रयोदशीच्या सुमुहूर्तावर प्रभु कार्यासाठी, म्हणजेच भगवंताच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी धन अर्पण करावे. धनाचा विनियोग सत्कार्यासाठी झाल्यामुळे धनलक्ष्मी…

दीपावलीच्या वेळी सरकारीकरण झालेल्या मंदिरांमध्ये गोपूजन करण्याचा कर्नाटक सरकारचा आदेश !

दीपावलीच्या वेळी कर्नाटक राज्यशासनाच्या अधीन असलेल्या धर्मादाय विभागाच्या अखत्यारीतील सर्व मंदिरांमध्ये गोपूजा करण्यासाठी सरकारने आदेश काढला आहे. यासंदर्भात धर्मादाय विभागाच्या मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या, ‘या…

त्रिपुरामध्ये जमावाकडून मशीद, घरे आणि दुकाने यांची तोडफोड आणि जाळपोळ

उत्तर त्रिपुरा जिल्ह्यातील चमटिल्ला भागातील रोवा बाजारात विश्‍व हिंदु परिषदेने आयोजित केलेल्या एका मोर्च्याच्या वेळी जमावाकडून एका मशिदीची आणि मुसलमानांच्या ३ घरांची तोडफोड करण्यात आली,…

राजस्थानमधील पोलीस ठाण्यांमध्ये देवघर बनवण्यावर बंदी ! – काँग्रेस सरकारचा पोलिसांच्या माध्यमातून हिंदुद्वेषी आदेश

राजस्थान राज्यातील पोलीस ठाण्यांमध्ये हिंदूंचे देवघर बनवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. राज्याच्या पोलीस मुख्यालयातून या संदर्भात आदेश देण्यात आला आहे. यावर भाजपने टीका केली आहे.…

काश्मीरमधील वैद्यकीय महाविद्यालयांतील दोघा विद्यार्थ्यांवर बेकायदा प्रतिबंधक हालचाली कायद्याच्या अंतर्गत गुन्हे नोंद

या प्रकरणी श्रीनगर येथील वैद्यकीय महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांविरुद्ध बेकायदा प्रतिबंधक हालचाली कायद्याच्या अंतर्गत (यू.ए.पी.ए. अंतर्गत) २ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.