Menu Close

देहली येथे पाकिस्तानी आतंकवाद्याला अटक

देहली पोलिसांच्या विशेष शाखेने देहलीतून एका पाकिस्तानी आतंकवाद्याला अटक केली. महंमद अशरफ उपाख्य अली असे याचे नाव असून तो पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचा रहिवासी आहे. पोलिसांनी…

भारताला उद्ध्वस्त करण्यासाठी ‘नार्कोटिक जिहाद’चे पाकिस्तानी षड्यंत्र ! – श्री. प्रशांत संबरगी, चित्रपट निर्माते, कर्नाटक

भारतात २ प्रकारचे जिहाद असून एक ‘हार्ड जिहाद’ ज्यामध्ये बाँबस्फोट आणि आतंकवादी कारवाया अंतर्भूत असतात, तर दुसरा ‘सॉफ्ट जिहाद’ आहे. त्यात ‘हलाल अर्थव्यवस्था’, ‘लँड जिहाद’,…

ऑनलाईन फसवणुकीची माहिती तात्काळ बँकेला दिल्यास पूर्ण रक्कम परत मिळवू शकता ! – रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, कुणासमवेत ऑनलाईन फसवणूक झाली असेल, तर पूर्ण पैसे परत मिळवू शकतो; मात्र यासाठी सतर्क रहाणे आवश्यक आहे. फसवणुकीविषयी बँकेला त्वरित…

(म्हणे) ‘आर्यन खान मुसलमान असल्याने त्याला त्रास दिला जात आहे !’ – मेहबूबा मुफ्ती

अभिनेते शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला यासाठीच त्रास दिला जात आहे कारण तो मुसलमान आहे, अशा आशयाचे ट्वीट जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या…

बागपत (उत्तरप्रदेश) येथील एका गावामध्ये गायींच्या शरिरावर ‘७८६’ लिहिल्याने तणाव !

अंगदपूर-जहौरी गावामध्ये गायींवर ‘७८६’ हा आकडा लिहिण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने येथे तणाव निर्माण झाला. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, काही धर्मांधांनी २-३ बेवारस गायींना पकडून…

चिनी उद्दामपणा कायम !

‘कोणत्याही देशाला त्याचा शेजारी पालटता येत नाही’, असे म्हटले जाते. असे असले, तरी कुरापती करणार्‍या शेजार्‍याला त्याला समजेल अशा भाषेत नक्कीच समजावता येऊ शकते. त्यासाठी…

गुरुग्राम (हरियाणा) येथे मोकळ्या जागेत अवैधरित्या नमाजपठण करणार्‍यांच्या विरोधात हिंदु महिलांचे आंदोलन !

येथील ‘सेक्टर ४७’ येथे वास्तव्य करणार्‍या हिंदु महिलांनी मोकळ्या जागेत अवैधरित्या चालू असलेल्या नमाजपठणाला विरोध करण्यासाठी भजन-कीर्तन आणि आरती केली. ८ ऑक्टोबर या दिवशी हिंदु…

लडाखमधून सैन्य माघारी घेण्याच्या भारताच्या मागणीला चीनचा नकार !

भारत आणि चीन यांच्या सैन्यांमध्ये लडाखमधील आपापले सैन्य माघार घेण्याविषयी १० ऑक्टोबर या दिवशी झालेल्या बैठकीमध्ये चीनने सैन्य माघार घेण्याचा प्रस्ताव नाकारला. चीन सरकारचे मुखपत्र…

आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा येथील जिज्ञासूंसाठी ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजपाचे आयोजन

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने पितृपक्षानिमित्त ‘ऑनलाईन’ सामूहिक दत्त नामजपाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

जम्मू-काश्मीर आणि कर्नाटक येथील इस्लामिक स्टेटच्या १८ ठिकाणांवर एन्.आय.ए.चे छापे

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) जम्मू-काश्मीरमधील १६ ठिकाणी, तर कर्नाटक येथील भटकळमध्ये २ ठिकाणी छापे घातले.