Menu Close

दुर्गापूर (बंगाल) येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन करून परतणार्‍या भाविकांवर अज्ञातांकडून आक्रमण !

श्री दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन करून परतणार्‍या हिंदूंवर अज्ञातांनी आक्रमण करून त्यांच्या वाहनांची तोडफोड केली. या आक्रमणात काही जण घायाळ झाले

भूक शमवण्यासाठी !

जागतिक भूक निर्देशांकात भारत १०१ व्या स्थानी आहे, हे भारताने फेटाळले आहे. ‘दूरभाषद्वारे विचारलेल्या ४ प्रश्नांच्या आधारे हे ठरवू शकत नाही’, असे म्हणून भारत सरकारने…

शेतकरी अडचणीत का ?

वर्षांतील १० मास शेतकर्‍याला दिवस-रात्र घाम गाळूनही अपेक्षित असा आर्थिक लाभ होत नाही आणि त्यातून तो आत्महत्येकडे वळतो, हे दुर्दैवी आणि चिंताजनक आहे. शेतकरी मागास…

सिरूवाचूर (तामिळनाडू) येथे कालीअम्मन मंदिराच्या परिसरातील हिंदूंच्या देवतांच्या १४ मूर्तींची तोडफोड !

जिल्ह्यातील सिरूवाचूर येथील मधुरा कालीअम्मन मंदिराच्या परिसरात असलेल्या हिंदूंच्या देवतांच्या १४ मूर्तींची हिंदुद्वेष्ट्यांनी तोडफोड केली. भक्तांच्या हे निदर्शनास आल्यावर त्यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार प्रविष्ट…

दक्षिण आशिया इस्लामी अधिपत्याखाली आणण्याचे काम चालू आहे ! – काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी

काश्मीरमध्ये मुसलमानेतरांच्या हत्या, बांगलादेशात हिंदूंच्या हत्या आणि ९ सैनिकांचे हौतात्म्य यात काही संबंध आहे का ? कदाचित् आहे. दक्षिण आशिया इस्लामच्या अधिपत्याखाली आणण्याचे काम चालू…

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भांडुप (मुंबई), खालापूर (रायगड) आणि उमरगाव (गुजरात) येथे विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रम साजरा !

विजयादशमीच्या दिवशी शस्त्रपूजन करण्याची विशेष परंपरा आहे. या दिवशी नित्य जीवनात उपयोगात असणार्‍या वस्तूंचे शस्त्रांच्या रूपात पूजन केले जाते. १५ ऑक्टोबर या दिवशी भांडुप (मुंबई),…

आझमगड (उत्तरप्रदेश) येथील श्री दुर्गादेवीच्या पूजा मंडपात घुसून पिस्तूल दाखवून मूर्ती हटवण्यास सांगणार्‍या धर्मांधाला अटक

उचहुवाँ गावातील अंसार अहमद उपाख्य मिंटू याने हातात पिस्तूल घेऊन गावातील श्री दुर्गादेवीच्या पूजा मंडपात घुसत तेथील मूर्ती हटवण्यासाठी धमकी दिली.

‘फेसबूक’ला जिहादी आतंकवादी संघटना नव्हे, तर ‘सनातन संस्था’ वाटते धोकादायक !

‘फेसबूक’ने जगभरातील ४ सहस्र धोकादायक व्यक्ती आणि संघटना यांची गोपनीय सूची बनवली असून त्यामध्ये ‘सनातन संस्थे’चे नाव आहे. ही सूची अमेरिकेतील ‘दी इंटरसेप्ट’ या वृत्त…

कर्नाटकातील भाजप सरकार ख्रिस्ती धर्मप्रचारकांचे सर्वेक्षण करणार !

कर्नाटक सरकारच्या मागासवर्गीय आणि अल्पसंख्यांक कल्याण विभागाने नोंदणीकृत आणि नोंदणी नसलेल्या ख्रिस्ती धर्मप्रचारकांचे सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला आहे. १३ ऑक्टोबराला झालेल्या विभागाच्या बैठकीत सर्वेक्षणाचा निर्णय…

संरक्षणाच्या दृष्टीकोनातून रस्त्यांचे महत्त्व !

‘गेल्या २० वर्षांपासून भारत काश्मीर खोर्‍यामध्ये रेल्वे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे; परंतु यासाठी त्याला काही वर्षे लागणार आहेत. त्याला पर्याय म्हणून आपल्याकडे रस्ते हे…