Menu Close

हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधानंतर अंततः ‘रावण लीला’ या चित्रपटाचे नाव पालटले !

हिंदुत्वनिष्ठांनीही या चित्रपटास सामाजिक माध्यमांद्वारे विरोध दर्शवला होता. अंततः या चित्रपटाचे नाव पालटून ‘भवई’ असे देण्यात आले आहे. चित्रपट विश्लेषक तरुण आदर्श यांनी सामाजिक माध्यमाद्वारे…

हिंदु संस्कृतीने विश्वबंधुत्वाचा, तर आतंकवादी आक्रमण करणार्‍यांच्या संस्कृतीने विश्व विध्वंसाचा संदेश दिला ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे, लेखक आणि हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ११ सप्टेंबरला आयोजित केलेल्या ‘हिंदुत्व हाच विश्वबंधुत्वाचा खरा आधार’ या विषयावरील ‘ऑनलाईन विशेष संवादा’त ते बोलत होते. सनातन संस्थेच्या कु. कृतिका…

देहली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एन्.सी.आर्.) येथे ‘ऑनलाईन’ प्रवचन अन् सामूहिक नामजप यांचे आयोजन

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त एका विशेष ‘ऑनलाईन’ सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातनच्या कु. टुपुर भट्टाचार्य यांनी…

मध्यप्रदेशातील शंकरपूर येथील सरकारीकरण केलेल्या मंदिराची भूमीची अवैध विक्री !

शंकरपूर येथील सरकारीकरण झालेल्या श्री चारभुजा नारायण मंदिराचे पुजारी नारायण बैरागी यांचा अलीकडेच मृत्यू झाला. त्यानंतर त्यांची पत्नी विष्णुबाई बैरागी आणि मुलगा राहुल बैरागी यांनी…

महोबा (उत्तरप्रदेश) जिल्ह्यामध्ये धर्मांतराचा प्रयत्न करणार्‍या ख्रिस्ती धर्मप्रचारकाला अटक

राज्याच्या महोबा जिल्ह्यामध्ये हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या आशीष जॉन या ख्रिस्ती धर्मप्रचारकाला नुकतीच अटक करण्यात आली. जॉन याने धर्मांतर करण्यासाठी संजय द्विवेदी यांना प्रलोभन…

नवरात्रीमध्ये घातपात करण्याच्या सिद्धतेत असणार्‍या ६ जिहादी आतंकवाद्यांना अटक !

पाकिस्तानमधील त्यांच्या सूत्रधारांकडून मिळणार्‍या आदेशानुसार ते नवरात्र आणि अन्य सणांच्या वेळी घातपात करणार होते. तसेच उत्तरप्रदेशात पुढील वर्षी होणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीतही घातपात करण्याचा त्यांचा डाव…

‘रावण लीला’ या चित्रपटाच्या निर्मात्यांना मानहानीची नोटीस; विनाअट क्षमा मागण्यास सांगितले !

१ ऑक्टोबर या दिवशी प्रदर्शित होणार्‍या ‘रावण लीला’ या चित्रपटाचे शीर्षक, त्याचा फलक, त्याच्या ‘ट्रेलर’मधील (चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी दाखवल्या जाणार्‍या काही मिनिटांच्या विज्ञापनातील) काही संवाद,…

फरिदाबाद (हरियाणा) येथे ‘ऑनलाईन’ आयोजित केलेल्या ‘श्री गणपति’ विषयावरील मार्गदर्शन आणि सामूहिक ‘अथर्वशीर्ष पठण’ यांना जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद

मराठी भाषेतील या कार्यक्रमाचा लाभ फरिदाबाद आणि महाराष्ट्र येथील जिज्ञासूंनी घेतला.

प्रखर हिंदुत्वनिष्ठ तथा श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक आणि त्यांचे सहकारी यांच्या गोवा प्रवेशबंदीत २ मासांनी वाढ

प्रवेशबंदी आदेशात गृह खाते म्हणते, ‘‘प्रखर हिंदुत्वनिष्ठ प्रमोद मुतालिक आणि त्यांचे सहकारी याच्या गोवा प्रवेशाने गोव्यात तणाव होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कायदा आणि सुव्यवस्था…

फटाक्यांच्या माध्यमांतून होणारे प्रदूषण न थांबवणार्‍या पोलिसांच्या विरोधात तक्रार करा !

फटाके फोडण्याच्या संदर्भात शासनाची नियमावली आहे. या नियमांचे सर्रास उल्लंघन करून फटाके फोडले जातात. फटाक्यांचा आवाज तर सर्वत्र होतो, तरी पोलिसांना गुन्हेगार सापडत कसा नाही…