देश-विदेशात हिंदुविरोधी कार्यक्रमांचे आयोजन झाल्यास निद्रिस्त हिंदूंना जागृत करून त्यांना अवगत करणे, सनातन हिंदु धर्माच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करणे, याचे दायित्व आपल्यावर (हिंदुत्वनिष्ठांवर) आहे.
मंदिराचा दुसरा टप्पा २ मासांत पूर्ण केला जाईल, अशी माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव चंपत राय यांनी दिली.
महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकासमवेत जोगेश्वरीमधील नागपाडा भागातून झाकीर नावाच्या एका संशयित आतंकवाद्याला कह्यात घेतले आहे. ६ आतंकवाद्यांपैकी जान महमंद हा…
‘सायंती घोष डिजायनर स्टुडिओ’ नावाच्या महिलांचे ऑनलाईन कपडे विक्रणार्या आस्थापनाकडून देवतांची चित्र छापलेल्या कपड्यांची विक्री करण्यात येत आहे. https://ab-normal.store/ या संकेतस्थळावर हे कपडे विक्रीस ठेवण्यात आले आहेत.
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्आयए’ने) इस्लामिक स्टेटच्या (इसिसच्या) ‘अल् हिंद’ गटाशी संबंधित शिहाबुद्दीन या आतंकवाद्याच्या विरोधात नुकतेच पुरवणी आरोपपत्र प्रविष्ट केले. अन्वेषणात दक्षिण भारतामध्ये ‘इस्लामी खिलाफत’ स्थापन करण्याचा…
केंद्र सरकारच्या ‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणा’ने (‘एफ्.एस्.एस्.ए.आय’ने) प्रमाणित केलेल्या केंद्रांद्वारेच सैनिकांना हलाल मांसाचा पुरवठा करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हलाल…
ज्यांनी राज्यातील मंदिरांच्या भूमी बळकावल्या आहेत आणि निर्धारित वेळेच्या आत ते त्या भूमी मंदिरांना परत देण्यास टाळाटाळ करत आहेत, त्यांना ‘गुंडा कायद्या’च्या अंतर्गत बेड्या ठोका,…
वर्ष १९७६ मध्ये इंदिरा गांधी यांनी ‘सेक्युलर’ शब्द घातल्यानंतर राज्यघटना पंथनिरपेक्ष झाली. जर राज्यघटना सर्वांना समान मानते, तर अल्पसंख्यांक आणि बहुसंख्यांक असा भेदभाव का केला…
भाजपचे नेते म्हणतात ‘आम्ही हिंदुत्वनिष्ठ आहोत’; पण गेल्या १०० ते २०० वर्षांत कुणाला हिंदु धर्म समजला असेल, तर ते महात्मा गांधी होते. भाजपलाही हे मान्य…
धर्मांध आतंकवाद्यांना वर्ष १९९३ प्रमाणे साखळी बॉम्बस्फोट करायचे होते, अशी धक्कादायक माहिती देहली पोलिसांच्या विशेष पथकाने नुकत्याच अटक केलेल्या ६ आतंकवाद्यांच्या चौकशीतून उघड झाली.