Menu Close

‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ परिषदेचे आयोजन, हे जागतिक स्तरावर हिंदुद्वेष पसरवण्याचे षड्यंत्र ! – भारत गुप्त, माजी प्राध्यापक, देहली विद्यापीठ

‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (हिंदुत्वाचे जागतिक स्तरावर उच्चाटन) या आंतरराष्ट्रीय ‘ऑनलाईन’ परिषदेचे आयोजन द्वेषपूर्ण आणि हीनत्वाच्या भावनेतून करण्यात आले. हे आयोजन पूर्णत: राजकीय हेतूने प्रेरित आहे.…

इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांना भारताच्या विरोधात वापरण्याची आय.एस्.आय.ची सिद्धता !

तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यानंतर तेथील इस्लामिक स्टेटच्या अनेक आतंकवाद्यांना कारागृहातून मुक्त करण्यात आले आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय.एस्.आय. या आतंकवाद्यांना भारतावर आक्रमण करण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये…

कागदी लगद्याच्या गणेशमूर्तींच्या संदर्भातील ‘राष्ट्रीय हरित लवादा’च्या बंदीच्या आदेशाचे ई-कॉमर्स संकेतस्थळांकडून उल्लंघन !

कागदी लगद्यापासून बनवलेल्या गणेशमूर्तीं प्रचंड प्रदूषणकारी आणि पर्यावरणास घातक असल्याने त्यावर बंदी घालण्याचा आदेश राष्ट्रीय हरित लवाद, पश्‍चिम विभाग, पुणे यांनी ३० सप्टेंबर २०१६ या…

केरळमधील ख्रिस्ती मुली ‘लव्ह जिहाद’ आणि ‘नार्कोटिक जिहाद’ यांच्या जाळ्यात अडकत आहेत !

केरळ राज्यातील ख्रिस्ती मुली ‘लव्ह जिहाद’ आणि ‘नार्केटिक जिहाद’ (अमली पदार्थांचे व्यसन लावून मुलींचे जीवन उद्ध्वस्त करणे) यांच्या जाळ्यात अडकत आहेत. शस्त्रांचा वापर न करता…

मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थळाभोवतीच्या १० चौरस कि.मी.चे परिघ ‘तीर्थक्षेत्र’ म्हणून घोषित !

मथुरा येथील श्रीकृष्णजन्मस्थळाच्या १० चौरस किलोमीटरच्या परिघाला उत्तरप्रदेश शासनाकडून ‘तीर्थक्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. या भागात २२ नगरपालिका प्रभाग क्षेत्रे आहेत. ती ‘तीर्थक्षेत्र’ म्हणून…

तालिबानी सत्ता आणि हिंदु राष्ट्र !

‘सर्वेऽत्र सुखिन: सन्तु ।’ (सर्व प्राणीमात्र सुखी होवोत) आणि ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ (संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे) ही शिकवण रुजलेल्या हिंदुत्वनिष्ठांनी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित…

हिंदु समाजाला हिणवणार्‍यांच्या विरोधात हिंदूंनी ठाम भूमिका घेणे आवश्यक ! – मारिया वर्थ, सुप्रसिद्ध लेखिका, जर्मनी

‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व परिषद – एक दुष्प्रचार’ या विषयावर ६ सप्टेंबर २०२१ या दिवशी आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात त्या बोलत होत्या.

मंदिराच्या मालमत्तेचा पुजारी अथवा व्यवस्थापक नव्हे, तर ‘देव’ हाच एकमेव मालक ! – सर्वाेच्च न्यायालय

मंदिराच्या भूमीचा आणि संपत्तीचा जेव्हा प्रश्न येतो, तेव्हा त्या मंदिरातील देवताच ‘मालक’ म्हणून संबोधली जायला हवी. पुजारी हा केवळ पूजा करतो आणि संपत्तीचे व्यवस्थापन करतो.…

बालगुन्हेगारीची समस्या

‘आजूबाजूचे बिघडलेले वातावरण, तसेच दूरचित्रवाहिन्या आणि चित्रपट यांतून दाखवले जाणारे फसवे जग यांमुळे अल्प वयात झटपट पैसा अन् सुख मिळवण्याच्या नादात ही मुले गुन्हेगारीकडे वळतात’,…

सामाजिक माध्यमांद्वारे श्री गणेशाच्या नावाचे पारपत्र प्रसारित करून श्री गणेशाचा अवमान !

‘भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाचे आगमन होणार’, या संकल्पनेवर श्री गणेशाचे चित्र असलेले पारपत्र (पासपोर्ट) सामाजिक माध्यमांवर प्रसारित करून श्री गणेशाचा अवमान करण्यात आल्याचे…