Menu Close

काश्मीरच्या सीमेवर ४० ते ५० तालिबानी आतंकवादी पोचल्याचा संशय !

पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.ने तालिबानी आतंकवाद्यांना काश्मीरच्या सीमेवर पाठवल्याचे सांगितले जात आहे. पुंछ सीमेवर ४० ते ५० तालिबानी आतंकवादी पहायला मिळाल्याची माहिती भारतीय सुरक्षायंत्रणांना मिळाली…

गौरी लंकेश हत्या प्रकरणातील दोषींना ‘ककोका’ कायदा आणि हिदुत्वनिष्ठांची हत्या करणार्‍यांना जामीन ! असा पक्षपात का ? – प्रमोद मुतालिक, राष्ट्रीय अध्यक्ष, श्रीराम सेना

निष्पाप लोकांवर आतंकवादी कारवायांसाठी लावण्यात येणारा ‘ककोका’ (कर्नाटक संघटित गुन्हेगारी कायदा) कायदा लावण्यात आला आहे; परंतु आतंकवादी कृत्ये करणारे, दंगली करणारे, हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या करणारे धर्मांध…

जेव्हा गायीचे कल्याण होईल, तेव्हाच देशाचे कल्याण होईल ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

गाय ही भारतीय संस्कृतीतील अविभाज्य घटक आहे. त्यामुळे गायीला ‘राष्ट्रीय प्राणी’ म्हणून घोषित केले पाहिजे. गायीला मूलभूत हक्क देण्यासाठी आणि राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यासाठी…

देशात हिंदू अल्पसंख्य झाल्यास भारताचे अफगाणिस्तान होईल ! – भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी. रवि

 भारतात हिंदू बहुसंख्य आहेत तोपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याद्वारे लिहिलेली राज्यघटना कायम राहील. हिंदू बहुसंख्य असेपर्यंत सर्वांना समान संधी मिळेल. एकदा का हिंदू अल्पसंख्य झाले,…

तीर्थक्षेत्रे मद्य आणि मांस मुक्त करा !

‘तीर्थक्षेत्राची सात्त्विकता टिकवून ठेवणे’, हे स्थानिक आणि राज्य प्रशासनाचे कर्तव्य असते. अध्यात्म आणि धर्म हेच आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे अन् ‘ते टिकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे’…

जगातील १३ देश, तसेच भारतातील २३ राज्ये आणि ४०० शहरे अन् गावे येथील हिंदूंचा आंदोलनात सहभाग; २५० ठिकाणांहून सरकारला निवेदने !

आंदोलनाचा भाग म्हणून ४४ ठिकाणी प्रत्यक्ष, तर २०६ ठिकाणांहून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांना ‘ऑनलाईन’ निवेदने पाठवण्यात आली. या आंदोलनामध्ये हिंदु…

देहली, हरियाणा, मध्यप्रदेश आणि राजस्थान येथील धर्मप्रेमींसाठी ‘ऑनलाईन शौर्यजागृती व्याख्याना’चे आयोजन

व्याख्यानाला अनेक धर्मप्रेमी उपस्थित होते. धर्मप्रेमींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे समितीच्या वतीने पुढील ८ दिवसांसाठी २ ‘ऑनलाईन’ प्रशिक्षणवर्गांचे आयोजन करण्यात आले आहे.

उपेक्षित वारकरी !

वारी मार्गावर पाणी, आरोग्य, स्वच्छता यांसारख्या प्राथमिक सुविधाही वारकर्‍यांना मिळत नाहीत. दोन्ही वारी मार्गांवर अनेक वेळा अपघात झाल्यामुळे वारकर्‍यांसाठी स्वतंत्र मार्गांची अनेक वेळा घोषणा झाली;…

(म्हणे) ‘काश्मीरला इस्लामच्या शत्रूंपासून मुक्त करा !’ – अल् कायदाचे तालिबानला आवाहन

अफगाणिस्तानमधून अमेरिकेचे सैन्य पूर्णपणे माघारी गेल्यानंतर जिहादी आतंकवादी संघटना अल् कायदाने तालिबानला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच काश्मीरसहित अन्य इस्लामी भूमी इस्लामच्या शत्रूंपासून मुक्त करण्याचे आवाहन…

‘हिंदुत्वाचे जागतिक स्तरावर उच्चाटन’ ही आंतरराष्ट्रीय परिषद रहित करा ! – जगभरातील हिंदुत्वनिष्ठांची मागणी

१ सप्टेंबरच्या सायंकाळी देश-विदेशांतून सहस्रावधी हिंदुत्वनिष्ठांनी #DGH_Panelists_Hindu_Haters या ‘हॅशटॅग’चा वापर करून ‘ट्विटर’च्या माध्यमातून अभियान राबवले. जगभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने हा ट्विटर ट्रेंड अवघ्या अर्ध्या घंट्यातच भारतात…