वारी मार्गावर पाणी, आरोग्य, स्वच्छता यांसारख्या प्राथमिक सुविधाही वारकर्यांना मिळत नाहीत. दोन्ही वारी मार्गांवर अनेक वेळा अपघात झाल्यामुळे वारकर्यांसाठी स्वतंत्र मार्गांची अनेक वेळा घोषणा झाली;…
अफगाणिस्तानमधून अमेरिकेचे सैन्य पूर्णपणे माघारी गेल्यानंतर जिहादी आतंकवादी संघटना अल् कायदाने तालिबानला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच काश्मीरसहित अन्य इस्लामी भूमी इस्लामच्या शत्रूंपासून मुक्त करण्याचे आवाहन…
१ सप्टेंबरच्या सायंकाळी देश-विदेशांतून सहस्रावधी हिंदुत्वनिष्ठांनी #DGH_Panelists_Hindu_Haters या ‘हॅशटॅग’चा वापर करून ‘ट्विटर’च्या माध्यमातून अभियान राबवले. जगभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने हा ट्विटर ट्रेंड अवघ्या अर्ध्या घंट्यातच भारतात…
गेल्या काही दिवसांपासून सामाजिक माध्यमांतून एका आंतरराष्ट्रीय परिषदेविषयी देशात असंतोषाचे वातावरण निर्माण झाल्याचे लक्षात येत आहे. ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ असे या परिषदेचे नाव असून ही…
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मथुरेमध्ये दारू आणि मांस यांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याचा आदेश दिला आहे. ३० ऑगस्टपासूनच हा आदेश लागू करण्यात आला आहे. येथे…
‘संस्कृत ही मृत भाषा आहे किंवा व्यवहार करण्यास निरुपयोगी आहे’, असे म्हणणे चुकीचे आहे. आज जर्मनीच्या १४ आणि ब्रिटेनच्या ४ विश्वविद्यालयांमध्ये संस्कृत शिकवली जात असून…
ऑल इंडिया ट्रू क्रिश्चियन कौन्सिलच्या वतीने आम्ही मागणी करतो की, भारताची २ भागांमध्ये फाळणी करून ख्रिस्त्यांना अर्धा भाग म्हणून वेगळा देश दिला पाहिजे. फाळणी केल्यानंतर…
मल्लपूरम् (तमिळनाडू) येथील श्रीथलसायाना पेरूमल या प्राचीन मंदिराच्या शेजारी शौचालये बांधण्याचा घाट !
तमिळनाडूमधील द्रमुक सरकारकडून अनेक मंदिरे हटवण्याची मोहीम चालू आहे. आता राज्य सरकारने तांजावूर जिल्ह्यात असलेल्या मल्लपूरम् येथील श्रीथलसायाना पेरूमल मंदिराशेजारी शौचालये उभारण्याचा घाट घातला आहे.…
हिंदु जनजागृती समितीकडून १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ हे अभियान संपूर्ण कर्नाटकात राबवण्यात आले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, तसेच या अभियानाचा…
पाश्चात्त्य देशांचे आतंकवादी आक्रमणांविषयी शून्य सहनशीलतेचे, आक्रमकतेचे धोरण अनेक दशके आतंकवादी कारवायांतून होरपळून निघालेल्या भारताने खरेतर कृतीत आणले पाहिजे; पण भारतात तसे होत नाही. हे…