Menu Close

(म्हणे) ‘तालिबान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सारखेच !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना मी तालिबानशी केली  होती. धर्माच्या आधारावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चालतो आणि तालिबानदेखील तेच करत आहे; म्हणून मी संघाची तुलना तालिबानशी केली.…

मेवात (हरियाणा) जिल्ह्यात मौलानांकडून हिंदु युवकाचे धर्मांतर

हरियाणा राज्यातील मेवात जिल्ह्यात असलेल्या बरोट येथे मौलानांनी पैशाचे आमीष देऊन मनोज कुमार नावाच्या एका हिंदु युवकाचे धर्मांतर केले. त्यानंतर दोन मौलानासहित चार धर्मांधांनी तो…

जेएनयूआणि ‘टाटा सामाजिक विज्ञान संस्था’ या विद्यापिठांतील विद्यार्थ्यांचा आतंकवादी कारवायांत सहभाग !

शहरी नक्षलवादाच्या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींना स्वत:चे सरकार स्थापन करायचे होते. त्यामुळेच त्यांनी अस्तित्वात असलेले सरकार उलथवून लावण्यासाठी देशाविरुद्ध युद्ध पुकारले. स्फोटकांचा वापर करून नागरिकांच्या…

राजस्थानमधील मंदिरांच्या सरकारीकरणाच्या विरोधात आंदोलन करणार ! – श्री राजपूत करणी सेनेची घोषणा

राजस्थान सरकार मेंहदीपूर येथील प्रसिद्ध बालाजी मंदिराचे सरकारीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारने त्याच्या डोक्यातून सरकारीकरणाचा विचार काढून टाकावा. श्री राजपूत करणी सेना मेहंदीपूर बालाजी…

तालिबान आणि आय.एस्.आय. यांनी ‘इस्लामिक स्टेट’ला सोपवले भारतात आतंकवादी आक्रमण करण्याचे दायित्व ! – गुप्तचर विभागाची माहिती

 भारतात आत्मघाती आक्रमण करण्यासाठी तालिबान आणि पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय. यांनी ‘इस्लामिक स्टेट’ या आतंकवादी संघटनेला दायित्व सोपवले आहे, अशी माहिती भारतीय गुप्तचर विभागाने दिली…

आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयातून अन्य राज्यांनी बोध घ्यावा ! – हिंदु जनजागृती समितीचे आवाहन

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी कोरोनामुळे बाधित झालेल्या राज्यातील हिंदु पुजारी आणि नामघरे (छोटी मंदिरे) यांना १५ सहस्र रुपयांचा कोरोना साहाय्य निधी देण्याचा घेतलेला…

बांगलादेशी धर्मांध तालिबानमध्ये सहभागी होण्यासाठी भारताच्या मार्गाने अफगाणिस्तानात जाण्याच्या प्रयत्नात !

अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता मिळवल्यानंतर काही बांगलादेशी धर्मांध भारताच्या मार्गाने अफगाणिस्तानात जाण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सर्व जण तालिबानमध्ये सहभागी होण्यासाठी जात असल्याचे सांगण्यात येत आहे.…

काही दशकांपासून भारतात रहाणारे पाक आणि अफगाणिस्तान येथील शीख आणि हिंदु कुटुंबे भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत !

अफगाणिस्तानमधून काही दशकांपूर्वी भारतात आश्रय घेतलेल्या हिंदु आणि शीख कुटुंबांना अद्यापही भारताचे नागरिकत्व मिळालेले नाही. देशात नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) संमत झालेला असतांनाही या हिंदू…

‘अखिल भारत ग्राहक परिषदे’च्या वतीने राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयी आयोजित चर्चासत्रामध्ये हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

‘अखिल भारत ग्राहक पंचायती’च्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा!’ या संदर्भात एका विशेष वेबिनारचे (ऑनलाईन चर्चासत्राचे) आयोजन करण्यात आले होते.

हरियाणातील भाजप सरकारकडून ‘गोरखधंदा’ या शब्दाच्या वापरावर बंदी !

हरियाणा सरकारने ‘गोरखधंदा’ या शब्दाच्या वापरावर बंदी घातली आहे. ‘गोरखधंदा’ या शब्दाच्या अयोग्य प्रकारे होणार्‍या वापरावर बंदी आणावी, अशी मागणी गोरखनाथ समाजाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री मनोहरलाल…