पाकची गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय.ने खलिस्तानी आतंकवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनलला हाताशी धरून पंजाबमधील धार्मिक स्थळे आणि धार्मिक नेते यांच्यावर आक्रमण करण्याचा कट रचला आहे, अशी…
उत्तरप्रदेशात काही प्रमाणात तालिबानी आहेत. याठिकाणी केवळ मुसलमान नाही, तर हिंदु तालिबानीही आहेत. आतंकवादी केवळ मुसलमान असतो का ? तो हिंदूही असू शकतो.
सूरत येथे ५१ वर्षीय शेख महंमद अख्तर याने हिंदु नाव धारण करून एका २२ वर्षीय हिंदु तरुणीशी लग्न केलेे. विवाहानंतर तिच्यावर बुरखा घालण्यासाठी आणि नमाजपठण करण्याची…
बनारस हिंदु विश्वविद्यालय (बी.एच्.यू.) अभ्यास केंद्रामध्ये हिंदु धर्म आणि संस्कृती यांवर आधारित अभ्यासक्रमाला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे या विश्वविद्यालयातील विद्यार्थ्यांना आता वेद, पुराण, रामायण, महाभारत,…
१५ ऑगस्टच्या निमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तर भारतासाठी एका ‘ऑनलाईन’ प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आपण तालिबानी आतंकवादाविरोधात आवाज उठवत आहोत. त्यावर तीव्र असंतोष व्यक्त करत आहोत; परंतु हिंदुत्ववादी आतंकवादावर आपण जाहीरपणे काहीच भाष्य करत नाही. आपण हिंदुत्ववादी आतंकवादावरही आक्षेप…
एका दुर्लक्षित गटाने (तालिबानने) सर्वांत मोठ्या सैन्याला मात दिली. काबुलच्या महालात त्यांनी प्रवेश केला. काबुलमध्ये त्यांची उपस्थिती संपूर्ण जगाने पाहिली. त्यांच्यात ना कोणता अहंकार होता…
डॉ. स्वामी म्हणाले, ‘वर्ष २०१४ मध्ये सभानयागार नटराज मंदिराच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री स्टॅलिन यांना धडा शिकवला आहे. अलीकडेच द्रमुककडून मंदिरांच्या पुजार्यांच्या नियुक्तीमध्ये हस्तक्षेप केल्यामुळे…
अलीगड येथील नागरिकांनी शहराचे ‘अलीगड’ हे नाव पालटून ‘हरिगड’ करावे, अशी मागणी उत्तरप्रदेशातील भाजप सरकारकडे केली आहे. ‘फिरोजाबाद’ जिल्ह्याचे नाव पालटून ‘चंद्रनगर’ करण्याची मागणी यापूर्वीच…
शिवप्रभूंचा जाज्वल्य इतिहास आमच्यासमोर जिवंत करणारे तपस्वी, शौर्याची आणि पराक्रमाची गाथा हिंदु मन:पटलावर कोरणारे शिल्पकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे !