गोरखपूर येथील बी.आर्.डी. मेडिकल कॉलेजकडून करण्यात आलेल्या संशोधनानुसार कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये उत्तराखंडमधील हृषिकेशपासून ते उत्तरप्रदेशातील वाराणसीपर्यंत गंगानदीमध्ये कोरोनाचे विषाणू सापडले नाहीत. याच काळात लक्ष्मणपुरी येथील नाल्यांमध्ये…
बेळगाव येथील धर्मांधाच्या मालकीच्या ‘नियाज हॉटेल’ने त्याच्या बिर्याणीचे विज्ञापन करण्यासाठी हिंदु साधूंचे अश्लाघ्य विडंबन केले. याविरोधात विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांनी तीव्र आक्षेप…
संस्थेच्या सौ. राजरानी साहू यांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये जिज्ञासूंसाठी श्रावण सोमवार, कावड यात्रा, तसेच ‘श्रावण मासामध्ये भगवान शिवाची उपासना का करतात ?’ यांविषयीची माहिती सांगितली.…
प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची विक्री करणार्यांवर, तसेच राष्ट्रध्वज छापलेले ‘टी-शर्ट’ यांची विक्री करणारे यांच्या विरोधात कोणतीच कारवाई करण्यास पोलीस असमर्थता दर्शवत आहेत. याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने…
अल्पसंख्य समाजातील मुलांच्या शिक्षणाविषयी चिंताजनक माहिती समोर आल्याने देशातील सर्व मदरसे आणि इतर अल्पसंख्य समाजांतील शाळा शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकाराच्या कक्षेत आणाव्यात, अशी शिफारस बालहक्क संरक्षण…
श्रीकाकुलम् जिल्ह्यातील कराकावलसा गावामध्ये पद्मनाभ स्वामी मंदिरातील श्री सरस्वतीदेवी आणि श्री गणेश यांच्या मूर्तींची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. हे मंदिर पर्वतावर असल्याने सध्या…
बेळगाव येथील धर्मांध उपाहारगृह मालकाच्या ‘नियाज हॉटेल’कडून सामाजिक संकेतस्थळावर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे विज्ञापन ‘पोस्ट’ करण्यात आले होते. ‘नियाज’ची बिर्याणी खाल्यावर एक साधू ‘बलीदान देना…
लक्ष्मणपुरी येथील धर्माभिमानी अधिवक्ता दीपक तिवारी प्रत्येक रविवारी हिंदुत्वनिष्ठांच्या ‘ऑनलाईन’ बैठकांचे आयोजन करतात. गेल्या २ आठवड्यांपासून या बैठकांमध्ये हिंदु जनजागृती समिती सहभागी होत आहे.
कार्यक्रमाला संबोधित करतांना पू. (सौ.) रविचंद्रन् यांनी ‘संस्कृत भाषेचे वेगळेपण आणि देवत्व’ यांविषयीची माहिती उपस्थितांना सांगितली. या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाषणे, गाणे आणि संस्कृत भाषेमध्ये संभाषण…
काश्मीरमधील विस्थापित हिंदूंची मालमता त्यांना पुन्हा मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. त्यातील काही जणांना मालमत्ताही परत देण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण ९ काश्मिरी…