Menu Close

हरियाणा शासनाकडून गोहत्या आणि गोतस्करी रोखण्यासाठी विशेष गोरक्षण कृती दलाची स्थापना

गोतस्करी, गोहत्या आणि बेवारस पशूंचा वावर रोखण्यासाठी हरियाणा शासनाकडून प्रत्येक जिल्हास्तरावर ‘स्पेशल काऊ प्रोटेक्शन टास्क फोर्स’ची (विशेष गोरक्षण कृती दलाची) स्थापना करण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये एन्.आय.ए.च्या १४ ठिकाणी धाडी

राज्यातील मंदिरांवर आक्रमणे करण्याचे षड्यंत्र रचल्याच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने राज्यातील १४ ठिकाणी धाडी घातल्या आहेत. गेल्या आठवड्यात पोलिसांनी दोघा आतंकवाद्यांना स्फोटकांसह अटक केली होती.

आसाममध्ये रुग्णांवर उपचार करण्याच्या नावाखाली त्यांचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती धर्मप्रचारकाला अटक

आसाम पोलिसांनी येथील ख्रिस्ती मिशनरी (धर्मप्रचारक) रंजन सुतिया याला लोकांचे बलपूर्वक धर्मांतर केल्याच्या प्रकरणी अटक केली आहे. हिंदु युवा विद्यार्थी परिषदेकडून रंजन सुतिया याच्या विरोधात…

‘कृष्णभक्ती’ करण्यासाठी हरियाणातील IPS अधिकारी भारती अरोरा घेणार स्वेच्छा निवृत्ती !

संत मीराबाईंप्रमाणे कृष्णभक्तीमध्ये जीवन व्यतीत करण्यासाठी हरियाणाच्या वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी भारती अरोरा यांनी स्वेच्छा सेवानिवृत्तीसाठी आवेदन दिले आहे. अरोरा यांना त्यांचे उर्वरित आयुष्य धार्मिक…

‘तुष्टीकरणा’चा संसर्ग !

कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आणण्यात देशाला यश आले होते, तिथे केरळचे साम्यवादी सरकार मात्र या सर्वावर पाणी फिरवण्याचा प्रयत्न करत असल्याची चिन्हे आहेत. भारत कोरोना…

गदारोळामुळे ७ दिवसांत लोकसभेचे ३८ घंटे, तर राज्यसभेचे ३३ घंटे ८ मिनिटे वाया !

पेगॅसस हेरगिरी प्रकरणावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे ७ दिवसांत लोकसभेचे ३८ घंटे, तर राज्यसभेचे ३३ घंटे ८ मिनिटे वाया गेली आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनास १९ जुलैपासून…

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून बातम्या केल्यास अपकीर्ती कशी होते ? – मुंबई उच्च न्यायालय

अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांच्या अटकेच्या वृत्तांतून अपकीर्ती होत असल्याप्रकरणी न्यायालयात याचिका

‘बकरी ईद’मुळे केरळमध्ये कोरोनाचा कहर : एका दिवसात २२ सहस्रांहून अधिक जण संक्रमित !

केरळमध्ये मात्र वेगळेच चित्र दिसत आहे. नुकत्याच झालेल्या ‘बकरी ईद’च्या कालावधीत केरळच्या साम्यवादी सरकारने दळणवळण बंदीच्या अंतर्गत बरेच नियम शिथिल केल्याने २८ जुलै या एकाच…

‘प्रिस्क्रीप्शन’विना गर्भपाताच्या औषधांची विक्री केल्याप्रकरणी ‘अ‍ॅमेझॉन’ आणि ‘फ्लिपकार्ट’ यांना नोटीस !

आधुनिक वैद्यांच्या ‘प्रिस्क्रीप्शन’विना गर्भपाताच्या औषधांची ‘ऑनलाईन’ विक्री केल्याप्रकरणी ‘अ‍ॅमेझॉन’, तसेच ‘फ्लिपकार्ट’ यांना अन्न आणि औषध प्रशासनाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे.

कडप्पा (आंध्रप्रदेश) येथे हिंदुत्वनिष्ठांच्या संघटित प्रयत्नांमुळे क्रूरकर्मा टिपू सुलतानचा पुतळा उभारण्याचे षड्यंत्र अयशस्वी !

जिल्ह्यातील प्रोद्दतुर येथे हिंदुत्वनिष्ठांनी संघटित प्रयत्न केल्यामुळे क्रूरकर्मा टिपू सुलतानचा पुतळा उभारण्याचे षड्यंत्र अयशस्वी झाले. प्रोद्दतुर येथे क्रूरकर्मा टिपू सुलतान याचा पुतळा उभारण्याचे प्रस्तावित होते. याला स्थानिक आमदाराचाही पाठिंबा होता.…