Menu Close

समष्टी साधना शिकण्याचा प्रयत्न, हाच युवकांच्या वेळेचा खरा सदुपयोग ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

आजची युवा पिढी दूरचित्रवाहिनी आणि भ्रमणभाष यांच्यामध्ये व्यस्त असतांना युवकांनी कार्यशाळेमध्ये सहभागी होऊन समष्टी सेवा शिकण्याचा प्रयत्न करणे, हे कौतुकास्पद असून हाच वेळेचा खरा सदुपयोग…

तिरुनेलवेली (तमिळनाडू) येथील हिंदूंसाठी पवित्र असलेल्या डोंगरावर धर्मांधांनी चांदतारा काढून ‘अल्लाह’ आणि ‘७८६’ लिहिले !

हिंदूंनी संताप व्यक्त करत ‘राज्याच्या धर्मादाय विभागाने यावर त्वरित कारवाई करावी आणि डोंगर, तसेच मंदिरांचे रक्षण करावे’, अशी मागणी केली आहे. हिंदूंना भीती आहे की,…

(म्हणे) ‘लोकांना गोमांस खाण्यास प्रोत्साहन दिल्यास ‘भाजप गोहत्येवर बंदी घालत आहे’ हा अपसमज दूर होईल !’

लोकशाही असणार्‍या देशात प्रत्येकाला जे हवे ते खाण्यास मोकळीक आहे. ज्याला जे मनात येईल ते तो खाऊ शकतो, असे विधान मेघालयात सत्तेत असलेल्या भाजप सरकारचे…

हरियाणा शासनाकडून गोहत्या आणि गोतस्करी रोखण्यासाठी विशेष गोरक्षण कृती दलाची स्थापना

गोतस्करी, गोहत्या आणि बेवारस पशूंचा वावर रोखण्यासाठी हरियाणा शासनाकडून प्रत्येक जिल्हास्तरावर ‘स्पेशल काऊ प्रोटेक्शन टास्क फोर्स’ची (विशेष गोरक्षण कृती दलाची) स्थापना करण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये एन्.आय.ए.च्या १४ ठिकाणी धाडी

राज्यातील मंदिरांवर आक्रमणे करण्याचे षड्यंत्र रचल्याच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने राज्यातील १४ ठिकाणी धाडी घातल्या आहेत. गेल्या आठवड्यात पोलिसांनी दोघा आतंकवाद्यांना स्फोटकांसह अटक केली होती.

आसाममध्ये रुग्णांवर उपचार करण्याच्या नावाखाली त्यांचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती धर्मप्रचारकाला अटक

आसाम पोलिसांनी येथील ख्रिस्ती मिशनरी (धर्मप्रचारक) रंजन सुतिया याला लोकांचे बलपूर्वक धर्मांतर केल्याच्या प्रकरणी अटक केली आहे. हिंदु युवा विद्यार्थी परिषदेकडून रंजन सुतिया याच्या विरोधात…

‘कृष्णभक्ती’ करण्यासाठी हरियाणातील IPS अधिकारी भारती अरोरा घेणार स्वेच्छा निवृत्ती !

संत मीराबाईंप्रमाणे कृष्णभक्तीमध्ये जीवन व्यतीत करण्यासाठी हरियाणाच्या वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी भारती अरोरा यांनी स्वेच्छा सेवानिवृत्तीसाठी आवेदन दिले आहे. अरोरा यांना त्यांचे उर्वरित आयुष्य धार्मिक…

‘तुष्टीकरणा’चा संसर्ग !

कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आणण्यात देशाला यश आले होते, तिथे केरळचे साम्यवादी सरकार मात्र या सर्वावर पाणी फिरवण्याचा प्रयत्न करत असल्याची चिन्हे आहेत. भारत कोरोना…

गदारोळामुळे ७ दिवसांत लोकसभेचे ३८ घंटे, तर राज्यसभेचे ३३ घंटे ८ मिनिटे वाया !

पेगॅसस हेरगिरी प्रकरणावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे ७ दिवसांत लोकसभेचे ३८ घंटे, तर राज्यसभेचे ३३ घंटे ८ मिनिटे वाया गेली आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनास १९ जुलैपासून…

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून बातम्या केल्यास अपकीर्ती कशी होते ? – मुंबई उच्च न्यायालय

अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांच्या अटकेच्या वृत्तांतून अपकीर्ती होत असल्याप्रकरणी न्यायालयात याचिका