Menu Close

कोरोना रुग्णांसाठी गुणकारी ठरलेल्या अश्‍वगंधा औषधावर ब्रिटनमध्ये संशोधन !

भारतात अभ्यासाअंती ‘कोरोना झालेल्या रुग्णांना अश्‍वगंधापासून बनवण्यात आलेल्या आयुर्वेदाच्या औषधांचा चांगला लाभ झाला आहे’, हे सिद्ध झाले आहे. भारतातील या यशानंतर या औषधावर आता प्रथमच…

मडिकेरी (कर्नाटक) येथे सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यावर धर्मांधांकडून झालेल्या आक्रमणाच्या विरोधात माजी सैनिकांचा निषेध मोर्चा

या प्रकरणामुळे संतप्त झालेल्या माजी सैनिकांनी आणि नागरिकांनी ३० जुलै या दिवशी येथे शांततेत निषेध मोर्चा काढून आंदोलन केले. माजी सैनिकांच्या संघटनेने म्हटले, ‘आम्ही ‘देव’…

(म्हणे) ‘ओणम् सणाच्या वेळी गर्दी करू नका !’

ओणम् सणाच्या वेळी गर्दी करू नका, कार्यक्रमांचे आयोजन करू नका. शक्य होत असेल, तर नातेवाइकांना भेटणे टाळा, विशेषतः लहान मुलांना भेटणे टाळा, असा फुकाचा सल्ला…

धर्मांध तांंत्रिकाकडून महिलेचे लैंगिक शोषण आणि धर्मांतर

देहली येथील शाहदरा भागात रहाणारी एक महिला आणि तिची भाची यांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी एका धर्मांध तांत्रिकाच्या विरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात दोन प्रथम माहिती अहवाल (एफ्आयआर्)…

समष्टी साधना शिकण्याचा प्रयत्न, हाच युवकांच्या वेळेचा खरा सदुपयोग ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

आजची युवा पिढी दूरचित्रवाहिनी आणि भ्रमणभाष यांच्यामध्ये व्यस्त असतांना युवकांनी कार्यशाळेमध्ये सहभागी होऊन समष्टी सेवा शिकण्याचा प्रयत्न करणे, हे कौतुकास्पद असून हाच वेळेचा खरा सदुपयोग…

तिरुनेलवेली (तमिळनाडू) येथील हिंदूंसाठी पवित्र असलेल्या डोंगरावर धर्मांधांनी चांदतारा काढून ‘अल्लाह’ आणि ‘७८६’ लिहिले !

हिंदूंनी संताप व्यक्त करत ‘राज्याच्या धर्मादाय विभागाने यावर त्वरित कारवाई करावी आणि डोंगर, तसेच मंदिरांचे रक्षण करावे’, अशी मागणी केली आहे. हिंदूंना भीती आहे की,…

(म्हणे) ‘लोकांना गोमांस खाण्यास प्रोत्साहन दिल्यास ‘भाजप गोहत्येवर बंदी घालत आहे’ हा अपसमज दूर होईल !’

लोकशाही असणार्‍या देशात प्रत्येकाला जे हवे ते खाण्यास मोकळीक आहे. ज्याला जे मनात येईल ते तो खाऊ शकतो, असे विधान मेघालयात सत्तेत असलेल्या भाजप सरकारचे…

हरियाणा शासनाकडून गोहत्या आणि गोतस्करी रोखण्यासाठी विशेष गोरक्षण कृती दलाची स्थापना

गोतस्करी, गोहत्या आणि बेवारस पशूंचा वावर रोखण्यासाठी हरियाणा शासनाकडून प्रत्येक जिल्हास्तरावर ‘स्पेशल काऊ प्रोटेक्शन टास्क फोर्स’ची (विशेष गोरक्षण कृती दलाची) स्थापना करण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये एन्.आय.ए.च्या १४ ठिकाणी धाडी

राज्यातील मंदिरांवर आक्रमणे करण्याचे षड्यंत्र रचल्याच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने राज्यातील १४ ठिकाणी धाडी घातल्या आहेत. गेल्या आठवड्यात पोलिसांनी दोघा आतंकवाद्यांना स्फोटकांसह अटक केली होती.

आसाममध्ये रुग्णांवर उपचार करण्याच्या नावाखाली त्यांचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती धर्मप्रचारकाला अटक

आसाम पोलिसांनी येथील ख्रिस्ती मिशनरी (धर्मप्रचारक) रंजन सुतिया याला लोकांचे बलपूर्वक धर्मांतर केल्याच्या प्रकरणी अटक केली आहे. हिंदु युवा विद्यार्थी परिषदेकडून रंजन सुतिया याच्या विरोधात…