Menu Close

‘देवभूमी उत्तराखंडच्या इस्लामीकरणाचे षड्यंत्र ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद

उत्तराखंडमध्ये हिंदूंच्या भूमींवर सुनियोजितपणे अतिक्रमणे केली जात आहेत. मुसलमानांकडून अनेक ठिकाणी हिंदूंच्या आणि सरकारी भूमी अवैधरित्या ताब्यात घेतल्या जात आहेत. अशा प्रसंगी वेळीच पोलीस-प्रशासनाकडे तक्रारी…

केरळ येथील सायरो मलबार चर्चने ५ अथवा त्याहून अधिक अपत्ये असलेल्या ख्रिस्ती दांपत्यांना दिल्या आर्थिक सुविधा !

थिरूवनंथपूरम् येथील सायरो मलबार चर्चने ५ अथवा त्याहून अधिक अपत्ये असलेल्या ख्रिस्ती दांपत्यांना प्रतिमास १ सहस्र ५०० रुपये आर्थिक साहाय्य देण्याची घोषणा केली आहे. चर्चचे…

अश्लीलतेचा उघडपणे प्रसार करणार्‍या ‘ओ.टी.टी.’ माध्यमांवर कठोर कारवाई करावी ! – मुकेश खन्ना, ज्येष्ठ अभिनेते

अश्लीलतेचा प्रसार करणारे राज कुंद्रा हे एकमेव नाहीत. पैशांसाठी असे अनेकजण युवकांना अश्लीलतेच्या नरकात ढकलत आहेत. तरुण मुलींना खोटे सांगून या व्यवसायात ओढत आहेत.

आय.एम्.ए.चे धर्मांध ख्रिस्ती अध्यक्ष जयलाल यांची आव्हान याचिका देहली उच्च न्यायालयाने फेटाळली !

कोणत्याही धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेच्या व्यासपिठाचा वापर करू नये, अशा प्रकारचा आदेश कनिष्ठ न्यायालयाने इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आय.एम्.ए.चे) प्रमुख जॉनरोस ऑस्टिन जयलाल यांना दिला होता.…

अभिनेता कमाल खान यांच्यावर एका ‘मॉडेल’चा बलात्काराचा आरोप !

ताशा नावाच्या ‘फिटनेस मॉडेल’ने अभिनेता कमाल आर्. खान यांच्यावर बलात्काराचा आरोप करून त्यांच्या विरोधात २६ जून २०२१ या दिवशी वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली…

हिंदूंच्या मंदिरांचा पैसा अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांना देऊ नये ! – कर्नाटक शासनाचा आदेश

हिंदु धर्मादाय विभाग आणि मंदिरे यांचा पैसा अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांना देण्यात येऊ नये, असा आदेश राज्यशासनाकडून काढण्यात आला आहे.

पंडित नेहरू यांच्या ‘शांतीदूत’ धोरणामुळे देश कमकुवत बनला ! – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

मी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आदर करतो. त्यांना वाटायचे, ‘शांतीदूत बनावे, तसेच कबुतरे उडवावीत.’ कदाचित् हा त्यांचा कमकुवतपणा होता. त्यांच्या या धोरणामुळे देश कमकुवत बनला,…

तमिळनाडूमध्ये अज्ञातांकडून पंच लिंगेश्‍वर मंदिरातील श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड !

चेन्नई  राज्यातील राणीपेट येथील कोंडापूरम् गावात असलेल्या पंच लिंगेश्‍वर मंदिरामधील श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली, तसेच मूर्तीवरील कपडे जाळण्यात आले.

कोईंबतूर (तमिळनाडू) येथे हिंदूंची मंदिरे पाडल्याच्या विरोधात हिंदु मक्कल कत्छी संघटनेचे आंदोलन

कोईंबतूर येथील मुथन्ननकुलम् तलावाच्या किनारी असणारी मंदिरे पालिकेने सुशोभीकरणासाठी पाडल्याच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून आंदोलन चालू आहे. नुकतेच हिंंदु मक्कल कत्छीचे (हिंदु जनता पक्षाचे) अध्यक्ष अर्जुन…

मोहनदास गांधी यांच्या हत्येनंतरच्या महाराष्ट्रातील दंगलीत ५ सहस्र ब्राह्मणांच्या हत्या झाल्या !

चित्पावन ब्राह्मण असलेले पंडित नथुराम गोडसे यांनी ३० जानेवारी १९४८ या दिवशी मोहनदास गांधी यांची हत्या केल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी मुंबईसह महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणविरोधी दंगली घडवल्या. यात…