ज्यांचे पूर्वज सनातनी हिंदू होते, ज्यांना बळजोरीने धर्मांतर करण्यात केले, असे वाट चुकलेले लोक हिंदु धर्मात घरवापसी करत आहेत. मानवतावादाचा भगवा सगळीकडे फडकत आहे.
शुक्रवारी नमाज पढण्यासाठी न्यायालयीन कामकाज अर्ध्यावर सोडणार्या अधिवक्त्यांच्या वर्तणुकीविषयी येथील एका राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश विवेकानंद शरण त्रिपाठी यांनी खेद व्यक्त केला.
मध्यप्रदेशातील राजगडच्या सारंगपूर येथे सायकलद्वारे अयोध्येला जाणार्या रामभक्तांना बॉबद्वारे उडवून देण्याची धमकी देणार्या असगर खान आणि रामभक्तांना शिवीगाळ करणारा असगर खान याचा मुलगा यांना पोलिसांनी…
भारतीय स्त्रीला प्राचीन काळापासून सन्मान देऊन तिला समानतेची वागणूक दिली आहे. त्रिदेवांनाही बालक बनवणारी ती ‘अनुसया’ होती. ती सर्वस्वाचे समर्पण करणारी आहे.
पुणे येथील इंद्रप्रस्थ सभागृहामध्ये ७ जानेवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘जिल्हास्तरीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ पार पडले.
गुजरातमध्ये वर्ष २००२ मध्ये झालेल्या दंगलीचा सूड घेण्यासाठी इस्लामिक स्टेटच्या पुणे गटाने गुजरातमध्ये आतंकवादी आक्रमण करण्याचा कट रचल्याचे उघडकीस आले आहे.
९० टक्के हिंदू लोकसंख्या असणार्या भारतातील सर्वाधिक भूमी वक्फ बोर्डाच्या नावावर आहे. लँड जिहाद, लव्ह जिहाद या माध्यमातून हिंदूंची लोकसंख्या न्यून करून वर्ष २०४७ पर्यंत…
पंतप्रधान मोदी यांनी ‘देशभरातील नागरिकांना माझी प्रार्थना आहे की, भव्य श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या एक आठवडाआधीपासून, म्हणजे मकरसंक्रातीपासून देशातील लहान-मोठ्या मंदिरांच्या स्वच्छतेचे अभियान राबवले पाहिजे.
उत्तराखंडमधील ५ सहस्र एकरहून अधिक भूमी लँड जिहादद्वारे बळकावण्यात आली होती. ती सर्व भूमी सरकारने मुक्त केली आहे.
मध्यप्रदेशमधील देवास येथील २ ख्रिस्ती मिशनरी शाळांमध्ये हिंदूंच्या अनुसूचित जाती आणि जमातींमधील विद्यार्थ्यांना ख्रिस्ती प्रार्थना करण्यास शिकवले जात आहे, अशी माहिती राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण…