Menu Close

गुजरातमध्ये एका हिंदु युवतीची विवाहित धर्मांधाकडून फसवणूक !

गुजरातमध्ये राजकोट येथे रहाणार्‍या एका हिंदु तरुणीची एका विवाहित धर्मांधाकडून फसवणूक करण्यात आली. ही हिंदु तरुणी महंमद गनी सामी याच्या प्रेमात पडली होती. महंमद याने…

केवळ एकच मूल जन्माला घातल्यास हिंदूच हिंदूंची लोकसंख्या न्यून करतील ! – विश्‍व हिंदु परिषद

जर कुटुंबामध्ये एकच मूल असेल, तर हिंदू स्वतःहून हिंदूंची लोकसंख्या न्यून करतील. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रणावर विचार करतांना हिंदूंचे प्रभुत्व  कायम राहील, याचा विचार हिंदूंनी केला…

कोइम्बतूर (तमिळनाडू) येथील तलावाच्या किनार्‍यावरील १०० वर्षे प्राचीन मंदिरासह ७ मंदिरे नगरपालिकेकडून उद्ध्वस्त !

कोइम्बतूर येथील नगरपालिकेने मुथन्ननकुलम् तलावाच्या किनार्‍यावर असलेली ७ मंदिरे उद्ध्वस्त केल्यानंतर हिंदूंकडून विरोध केला जात आहे. हिंदू मुन्नानी (हिंदू आघाडीवर) संघटनेच्या कार्यकर्त्यांनी १६ जुलैला येथील…

आपली संस्कृती आणि पराक्रम यांचा इतिहास शिकवला जावा, ही प्रत्येक राष्ट्रप्रेमी भारतियाची इच्छा ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे, ज्येष्ठ अभ्यासक आणि व्याख्याते

राष्ट्रावर प्रेम करणार्‍या प्रत्येक भारतियाची ही इच्छा आहे, असे मत ज्येष्ठ अभ्यासक आणि व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी व्यक्त केले. विद्यापीठ अनुदान आयोग अभ्यासक्रमात मोगलांच्या…

पाकसाठी हेरगिरी करणार्‍या पोलीस शिपायाला अटक

 सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर पोलीसदलात भरती झालेल्या सुरेंद्र या पोलीस शिपायाला पाकसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली. तो पलवल येथील जिल्हा पोलीस कार्यालयात तैनात होता.

आगरा (उत्तरप्रदेश) येथे ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍या समाजवादी पक्षाच्या ५ जणांना अटक

आगरा  येथे समाजवादी पक्षाकडून महागाईच्या विरोधात आंदोलन करतांना ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्याच्या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली. पकंज सिंह, दीपक, मधुकर सिंह, चंद्र…

(म्हणे) ‘फादर स्टॅन स्वामी यांच्याप्रमाणे अनेक ख्रिस्त्यांच्या विरोधात केंद्रशासनाकडून विनाकारण गुन्हे प्रविष्ट !’ – फ्रान्सिस सार्दिन, दक्षिण गोव्याचे काँग्रेसचे खासदार

ख्रिस्ती समुदायातील अनेकांवर केंद्रशासनाने विनाकारण गुन्हे प्रविष्ट केले आहेत आणि याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे स्व. फादर स्टॅन स्वामी यांचे आहे, असा आरोप काँग्रेसचे दक्षिण…

‘व्हॉट्सअ‍ॅप’कडून एका मासात भारतातील २० लाख अकाऊंट्स बंद !

केंद्रशासनाच्या नव्या ‘माहिती तंत्रज्ञान’ कायद्याच्या अंतर्गत मासिक अहवाल सादर करण्याच्या नियमानुसार ‘व्हॉट्सअ‍ॅप’ने भारतात त्याचा पहिला मासिक अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार व्हॉट्सअ‍ॅपने १५ मे…

आरोपी अल्बर्ट फर्नांडिस याची पोलिसांनी पकडल्यावर मंदिरात येऊन क्षमायाचना !

मंगळुरू येथे काही दिवसांपासून कटिलु श्री दुर्गापरमेश्‍वरी देवीविषयी ध्वनीसंदेशाद्वारे (‘व्हॉईस मेसेज’द्वारे) अश्‍लील शब्दांचा उपयोग करून अवमान करणार्‍या आरोपी अल्बर्ट फर्नांडिस याने मंदिरात येऊन क्षमायाचना केल्याची घटना…

कावड यात्रेला दिलेल्या अनुमतीचा पुनर्विचार करा अन्यथा आम्हाला आदेश द्यावे लागतील ! – सर्वोच्च न्यायालयाची उत्तरप्रदेश शासनाला चेतावणी

उत्तरप्रदेश शासनाने कावड यात्रेला दिलेल्या अनुमतीच्या आदेशाचा पुनर्विचार करावा अन्यथा आम्हाला आवश्यक ते आदेश द्यावे लागतील, अशी चेतावणी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे.