प्रसिद्ध श्री अन्नपूर्णामाता मंदिराचे महंत रामेश्वर पुरी यांनी ११ जुलै या दिवशी देहत्याग केला. काही दिवसांपासून लक्ष्मणपुरी येथील मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी खासदार शफीकुर्रहमान यांना प्रश्न केला आहे की, मुलांना जन्म देणे आणि त्यांचे पोषण करणे, ही जर…
आतंकवाद्यांना अर्थपुरवठा केल्याच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने काश्मीरमध्ये आतापर्यंत ५ जणांना अटक केली आहे. यामध्ये एका ३६ वर्षीय महिलेचाही समावेश असून तिच्याकडून चिनी ग्रेनेड हस्तगत…
उत्तरप्रदेशच्या आतंकवादविरोधी पथकाने येथील काकोरी पोलीस ठाण्याच्या सीमेत असलेल्या दुबग्गा परिसरातील एका घरावर धाड टाकून अल् कायदाशी संबंधित (अल् कायदा म्हणजे ‘पाया’ किंवा ‘आधार’) ‘अंसार…
वाढती लोकसंख्या विकासात बाधा ठरते. लोकसंख्या नियंत्रणासाठी आणखी प्रयत्न करणे आवश्यक आहेत, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील प्रस्तावित लोकसंख्या नियंत्रण कायद्याविषयी बोलतांना…
समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क यांचा उत्तरप्रदेशातील लोकसंख्या नियंत्रण कायद्याला विरोध असे जरी म्हटले, तरी आपण किती जणांचे पोषण करू शकतो, याचा विचार बर्क आणि…
‘अंथरूण पाहून पाय पसरावेत’, असे म्हटले जाते; पण लोकसंख्येच्या संदर्भात भारताने आधीच दहापट पाय पसरले आहेत. जगाच्या तुलनेत भारताची जमीन 2 टक्के आहे, तर पिण्याचे…
उत्तरप्रदेश सरकारकडून लोकसंख्या नियंत्रण कायदा बनवण्यात येत आहे. या कायद्यामुळे २ पेक्षा अधिक मुले असणार्यांना सरकारी अनुदान किंवा योजना यांचा लाभ मिळणार नाही. तसेच अशा…
तिरूचिरापल्ली येथील बिशप हेबर महाविद्यालयातील तमिळ भाषेचे प्राध्यापक सी.जे. पॉल चंद्रमोहन यांना पदव्युत्तर विभागाच्या ५ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
बिहारचे अल्पसंख्यांक कल्याण मंत्री जमा खान यांनी त्यांचे पूर्वज ‘हिंदु राजपूत’ होते, असे सांगितले आहे. खान यांना पत्रकारांनी धर्मांतराविषयी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले.