Menu Close

देशाला समान नागरी कायद्याची आवश्यकता असल्याने केंद्रशासनाने प्रयत्न करावेत ! – देहली उच्च न्यायालय

आपला देश आता धर्म, जातपात, समाज, समुदाय यांच्या जोखडातून मुक्त झाला आहे. जलद गतीने होणार्‍या या पालटांमुळे आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांचे प्रमाण वाढत चालले आहे.…

काश्मीरमध्ये २ पाकिस्तानी आतंकवादी ठार, तर २ सैनिक हुतात्मा

राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरच्या दादल भागात झालेल्या चकमकीत सुरक्षादलांनी दोघा पाकिस्तानी आतंकवाद्यांना ठार केले; मात्र या वेळी २ सैनिक हुतात्मा झाले. घुसखोरी होत असल्याच्या माहितीवरून…

संभल (उत्तरप्रदेश) येथे एका साधूची निर्घृण हत्या !

संभल येथील झारखंडी मंदिराच्या एका महंतांची निर्घृण हत्या करण्यात आली. भरत गिरी असे त्यांचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी मोनू वाल्मीकि नावाच्या युवकास अटक केली…

(म्हणे) ‘श्री सत्यनारायण कथा आणि भागवत कथा अवैज्ञानिक !’

आम आदमी पक्षाचे गुजरातमधील अध्यक्ष गोपाल इटालिया यांनी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यावरून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ‘हिंदु आयटी सेल’चे अनुज मिश्रा यांनी तक्रार केल्यानंतर…

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांची सन्मानाने सुटका करावी !

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना योग्य वैद्यकीय उपचार मिळावे आणि त्यांची सन्मानपूर्वक सुटका करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनक्रांती दल (डेमॉक्रेटिक) आणि राष्ट्रवादी संघटना यांनी…

काश्मीरमध्ये गेल्या २४ घंट्यांत ५ आतंकवादी ठार

कुलगाम आणि पुलवामा येथे ८ जुलैला झालेल्या चकमकींमध्ये सुरक्षादलांनी ४ आतंकवाद्यांना ठार केले. त्यापूर्वी ७ जुलैला कुपवाडा येथील गँडर्स भागात हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर मेहराजुद्दीन हलवाई…

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील महिलेकडून पती अश्रफ महिलांचे धर्मांतर करत असल्याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद !

लक्ष्मणपुरी येथील इंदिरानगरमध्ये रहाणार्‍या महिलेने तिचा पती अश्रफ याच्याविरोधात पोलिसांत तो महिलांचे धर्मांतर करत असल्याचा गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. अश्रफ…

हिंदु सेवा साहाय्य समिती आणि गोरक्षक यांनी वाचवले २१ गोवंशियांचे प्राण, ४ धर्मांधांना अटक !

गोरक्षकांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हिंदु सेवा साहाय्य समिती आणि गोरक्षक यांनी धाडसाने ५० किलोमीटर पाठलाग करून कत्तलीसाठी जाणारा ट्रक अडवून २१ गोवंशियांना जीवदान दिले.…

केवळ हिंदूंच्याच संतांचे चित्र का ? मुसलमानांच्या मुल्लाचे का नाही ?

 पवन कृपलानीनिर्मित ‘भूत पोलीस’ या चित्रपटाच्या ‘पोस्टर’वर अभिनेत्याच्या मागच्या बाजूच्या चित्रामध्ये हिंदूंच्या संतांची चित्रे देण्यात आली आहेत. यामध्ये चित्रपटाचा मुख्य अभिनेता सैफ अली खान यांच्या…

न्यायालयातील चेंबरचा वापर धर्मांतरासाठी करणार्‍या धर्मांध अधिवक्त्याचा परवाना देहली बार कौन्सिलकडून तात्पुरता रहित !

देहली बार कौन्सिलने कडकडडूमा न्यायालयात कार्यरत असलेला अधिवक्ता इक्बाल मलिक याचा परवाना तात्पुरता रहित केला आहे. यामुळे परवाना तात्पुरता रहित असेपर्यंत तो वकिली व्यवसाय करू…