Menu Close

चित्रपट निर्माता साजिद नाडियाडवाला हे ‘सत्यनारायण की कथा’ या नावाने प्रेमकथेवर आधारित चित्रपटाची निर्मिती करणार !

चित्रपटामध्ये नेमके काय आहे, हे जरी अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी ‘एका प्रेमकथेवर आधारित चित्रपटाला हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीसत्यनारायणाचे नाव का ?’ असा प्रश्‍न उपस्थित…

भारतविरोधी आणि मोदीविरोधी विचारसरणीचा वार्ताहर हवा ! – ‘न्यूयॉर्क टाइम्स’चे विज्ञापन

अमेरिकेतील ‘न्यूयार्क टाइम्स’ या दैनिकाने वार्ताहर हवा असल्याचे एक विज्ञापन प्रसिद्ध करतांना त्यात ‘भारतविरोधी आणि मोदीविरोधी’ विचारसरणीची अर्हता ठेवली आहे. १ जुलैला हे विज्ञापन प्रसिद्ध…

पुलवामा येथे चकमकीत ‘लष्कर-ए-तोयबा’चे ५ आतंकवादी ठार

पुलवामा येथील हांजिन राजपोरा भागात सुरक्षासैनिक आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत ‘लष्कर-ए-तोयबा’ या जिहादी आतंकवादी संघटनेचे ५ आतंकवादी ठार झाले. या आक्रमणात १ सैनिक हुतात्मा…

पाठ्यपुस्तकातील चुकीच्या इतिहासात पालट करणार्‍या संसदीय समितीने याविषयी सूचना मागवण्याचा दिनांक १५ जुलैपर्यंत वाढवला !

केंद्रशासनाने इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील चुकीच्या गोष्टी काढून त्या जागी योग्य माहिती देण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत. यासाठी एका संसदीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती…

काँग्रेस नेते नवजोत सिंह सिद्धू यांचे ८ लाख ६७ सहस्र रुपयांचे वीज देयक प्रलंबित !

काँग्रेसचे राज्यातील नेते आणि माजी क्रिकेटपटू नवजोत सिंह सिद्धू यांनी ९ मासांचे ८ लाख ६७ सहस्र ५४० रुपयांचे विजेचे देयक थकवले आहे. पंजाब राज्य विद्युत्…

‘विदेशी जंक फूड : पोषण कि आर्थिक शोषण ?’ या विषयावर विशेष संवाद !

‘जंक फूड’ देशी असो वा विदेशी त्याचा भारतीयांनी त्याग करायला हवा. आयुर्वेदात सांगितल्यानुसार ज्या अन्नावर हवा, सूर्यप्रकाश आणि चंद्रप्रकाश स्पर्श किंवा संपर्क आला आहे, असेच…

ट्विटरनंतर आता गूगलने भारताच्या मानचित्रातून जम्मू-काश्मीर आणि लडाख हा भाग वगळला !

ट्विटरनंतर आता गूगलने भारताच्या मानचित्रातून जम्मू-काश्मीर आणि लडाख हा भाग वगळल्याचे समोर आले आहे. ‘ट्रेंड्स’ भागामध्ये हे मानचित्र दाखवण्यात आले आहे.

बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी

बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या हिंसाचारामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणारी याचिका अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी सर्वाेच्च न्यायालयात प्रविष्ट केली आहे.

जंक फूडमुळे आरोग्यावर होणार्‍या परिणामांविषयी ट्विटरवर झालेला #NoJunkFood_StayHealthy ट्रेंड तिसर्‍या क्रमांकावर !

नुकतेच ‘फायनॅन्शियल टाइम्स’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तामध्ये जगातील खाद्यपदार्थ बनवणारे आस्थापन ‘नेस्ले’ने म्हटले आहे, ‘तिचे ६० टक्के खाद्यपदार्थ जंक फूड या श्रेणीमध्ये येतात आणि ते आरोग्यास…

कोलकाता येथे धर्मांधाकडून धारदार शस्त्राने हिंदु मालक आणि त्यांचा चालक यांच्यावर आक्रमण !

कहार मोल्ला नावाच्या एका धर्मांधाने त्याचा हिंदु मालक आणि चालक यांच्यावर धारदार शस्त्राने आक्रमण केल्याची घटना येथील कसबा भागात नुकतीच घडली. मोल्ला हा कपडे बनवण्याच्या…