Menu Close

स्वत:च्या प्राचीन संस्कृतीवर विश्वास ठेवून मार्गक्रमण केल्यासच भारत पुढे जाईल ! – कंगना राणावत, अभिनेत्री

आपण पाश्चिमात्य देशांच्या नावाची नक्कल (कॉपी) करत राहिलो, तर आपला देश कधीच प्रगती करू शकणार नाही. एक ‘राष्ट्र’ म्हणून आपल्याला आपल्या प्राचीन ज्ञानाचे साहाय्य घेऊन…

सनातन संस्थेच्या वतीने ‘तमिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी (टीकेपी) आध्यात्मिक समिती’च्या महिलांसाठी ‘नामजपाचे महत्त्व’ या विषयावर पार पडले ‘ऑनलाईन’ व्याख्यान !

कोची कालिकत येथील ‘तमिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी (टीकेपी) आध्यात्मिक समिती’च्या संचालिका सौ. स्नेहलता मालपाणी यांनी त्यांच्या समितीच्या महिलांसाठी ‘नामजपाचे महत्त्व’ या विषयावर ‘ऑनलाईन’ प्रवचन आयोजित…

उत्तरप्रदेशमधील धर्मांतराचा संबंध आतंकवादाशी आणि देशव्यापी असल्याने त्याचा तपास ‘एन्आयए’कडे सोपवा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

या देशव्यापी धर्मांतराचा संबंध आतंकवादी कारवाया आणि ‘आय.एस्.आय.’शी असल्याने याचा सखोल तपास ‘राष्ट्रीय तपास यंत्रणे’कडून (एन्.आय.ए.कडून) झाला पाहिजे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.

हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या मौलानांवर योगी शासन रा.सु.का. लावणार !

राज्यात १ सहस्र हिंदूंच्या धर्मांतराच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघा मौलानांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा, तसेच त्यांची सर्व संपत्ती जप्त करण्याचा आदेश मुख्यमंत्री योगी…

वलसाड (गुजरात) येथे विवाहित धर्मांधाकडून जैन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण !

वलसाड येथे एका १९ वर्षीय जैन धर्मीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून नंतर अपहरण करून तिचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी इम्रान अन्सारी याला अटक केली…

अल्पसंख्यांक मिजो समुदायातील सर्वाधिक मुले असणार्‍या पालकांना १ लाख रुपये प्रोत्साहन म्हणून देणार !

राज्यातील मिझो समाजातील लोकांची संख्या अल्प आहे. त्यात वाढ होण्यासाठी या समाजाचे आणि राज्याचे क्रीडामंत्री रॉबर्ट रोमाविया रोयते यांनी त्यांच्या मतदारसंघातील मिजो समाजातील अधिक मुले…

(म्हणे) ‘ॐ’ म्हटल्याने योग सामर्थ्यशाली होणार नाही !’ – काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी

‘ॐ’ म्हटल्याने ना योग सामर्थ्यशाली होईल आणि अल्लाचे नाव घेतल्याने ना योगाची शक्ती न्यून होईल’, असे ट्वीट काँग्रेसचे नेते आणि अधिवक्ता अभिषेक मनु सिंघवी यांनी…

(म्हणे) ‘जम्मू-काश्मीरविषयी भारताने पाकशीही चर्चा केली पाहिजे !’ – मेहबुबा मुफ्ती

 केंद्र सरकार तालिबान्यांशी चर्चा करत आहे. जम्मू-काश्मीरमधील सर्वांसमवेत चर्चा केली पाहिजे, तसेच पाकिस्तानशीही चर्चा केली पाहिजे, अशी मागणी जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा…

हिंदु तरुणाशी विवाह केल्याने मुसलमान तरुणीला नातेवाइकांकडून मारहाण !

बाराबंकी येथील ररिया गावामध्ये हिंदु तरुणाशी विवाह करणार्‍या एका मुसलमान तरुणीला तिच्या नातेवाइकांनी मारहाण केली. यासह तिचे डोक्यावरील केस कापून संपूर्ण गावामध्ये तिची धिंड काढण्यात…

मडिकेरी (कर्नाटक) येथे फेसबूकवर युवतीच्या नावाने एका महिलेला अश्‍लील संदेश पाठवणार्‍या धर्मांधाला चोपले !

युवतीच्या नावाने महिलेला अश्‍लील संदेश पाठवणार्‍या धर्मांध युवकाला युक्तीने बोलावून घेऊन त्याला बदडून पोलिसांच्या हवाली करण्यात आल्याची घटना मडिकेरी येथे घडली आहे.