Menu Close

इन्स्टाग्रामने हिंदु देवतांची आक्षेपार्ह चित्रे हटवली !

 इन्स्टाग्राम वापरकर्त्यांनी पोस्ट केलेली हिंदूंच्या देवतांची आक्षेपार्ह चित्रे आम्ही काढून टाकली आहेत, अशी माहिती इन्स्टाग्रामकडून देहली उच्च न्यायालयात देण्यात आली आहे. न्यायालयाने या प्रकरणी इन्स्टाग्राम…

मुसलमान लोक कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यास टाळाटाळ करतात ! – उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत

मी जाणीवपूर्वक नाव घेत आहे की, देशातील मुसलमान लोक सध्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणापासून दूर रहात आहेत. त्यांच्या मनामध्ये अजूनही शंका आहे. ते अजूनही घाबरत आहेत.

काशी हिंदू विश्‍वविद्यालयामध्ये अ‍ॅलोपॅथीचे डॉक्टर आयुर्वेद, तर आयुर्वेदाचे डॉक्टर घेणार अ‍ॅलोपॅथीचे शिक्षण !

काशी हिंदू विश्‍वविद्यालयामध्ये एम्.बी.बी.एस् डॉक्टर  आता आयुर्वेद, तर बी.ए.एम्.एस्. डॉक्टर अ‍ॅलोपॅथीचे शिक्षण घेऊ शकणार आहेत. यासाठी विश्‍वविद्यालयाकडून एक वर्षाचा ‘होलिस्टिक मेडिसिन पीजी डिप्लोमा कोर्स’ (समग्र…

इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी झालेल्या आणि आता अफगाणिस्तानच्या कारागृहात असलेल्या केरळच्या ४ महिलांना भारत परत आणणार नाही !

अफगाणिस्तानमध्ये जाऊन इस्लामिक स्टेट या जिहादी आतंकवादी संघटनेत सहभागी झालेल्या ४ भारतीय महिलांना भारतात परतण्याची अनुमती दिली जाणार नाही. ही माहिती एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली…

चेन्नई येथील ‘जनकल्याण’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे नेते नागराजन् यांचे निधन

नागराजन् यांचे हिंदु जनजागृती समितीशी जवळचे संबंध होते. त्यांना समितीचे कार्यकर्ते आणि कार्य यांविषयी पुष्कळ आपुलकी होती. ते तमिळ भाषेतील ‘सनातन पंचांगा’चा प्रसार करत. ‘सनातन…

फेसबूकचा हिंदुद्वेष ?’ या विषयावर ऑनलाईन विशेष परिसंवाद !

आज देशातील हिंदुत्ववादी संघटनांना सोशल मिडिया चालवणार्‍या विदेशी आस्थापनांकडून लक्ष्य केले जात आहे. फेसबूककडून त्यांची पाने बंद केली जात आहेत, तर ट्विटरकडूनही भारताच्या उपराष्ट्रपतींचे, तसेच…

अभिनेते सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येविषयी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने सत्य लपवून का ठेवले आहे ? – सचिन सावंत, प्रवक्ते, काँग्रेस

अभिनेते सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येला १ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर सचिन सावंत यांनी या प्रकरणाच्या अन्वेषणाविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहेत.

हिंदुत्वनिष्ठांच्या नियमित ‘ऑनलाईन’ धर्मजागृती बैठकांना कृतीशील प्रारंभ !

‘सर्व हिंदुत्वनिष्ठांचा समन्वय ठेवण्यासाठी या धर्मजागृती बैठकीचा चांगला उपयोग होत आहे. त्यामुळे ही बैठक नियमित चालू ठेवावी’, अशी इच्छा उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

शत्रूराष्ट्राच्या पत्रकारासमोर काश्मिरी हिंदूंना अपमानित केले गेले !

शत्रूराष्ट्राच्या पत्रकारासमोर काश्मिरी हिंदूंना अपमानित केले गेले, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांच्या भावजय रूबीना शर्मा यांनी सिंह यांच्या कलम ३७० वर पुनर्विचार करण्याविषयीच्या…

विदेशी ‘वीगन’ दुधाला भारतात प्रस्थापित करण्यासाठी ‘अमूल’च्या दुधाला विरोध करण्याचे ‘पेटा’चे षड्यंत्र ! – नीरज अत्री, अध्यक्ष, श्री विवेकानंद कार्य समिती

आज सैन्यबळाविना एखाद्या देशावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. आपली उत्पादने खरेदी करण्यासाठी बाध्य केल्याने त्या देशावर सहज नियंत्रण मिळवता येते. त्यातीलच एक प्रकार म्हणजे ‘पेटा’ने…