ग्वाल्हेर येथे कोरोना संसर्गामुळे मृत झालेल्या एका वृद्ध महिलेवर अंत्यसंस्कार करण्यासाठी तिच्या खिस्ती धर्म स्वीकारलेल्या मुलाने नकार दिला. त्यावर वृद्धेची नात झारखंड येथून १ सहस्र…
साधना केल्याने ईश्वरावरील श्रद्धा वाढते. ‘न मे भक्तः प्रणश्यति’ (माझ्या भक्ताचा नाश होत नाही.) या वचनाप्रमाणे ईश्वर त्याच्या भक्तांचे नेहमीच रक्षण करतो.
बिहार राज्यातील बांका येथे एका मदरशामध्ये झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण इमारत उद्ध्वस्त झाली. या स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. ‘हा गॅस सिलिंडर किंवा बॉम्ब यांचा स्फोट…
भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजनसिंह यांनी ‘इन्स्टाग्राम’ या सामाजिक माध्यमांवर खलिस्तानी आतंकवादी जर्नल सिंह भिंद्रनवाले याच्या मृत्यूदिनाच्या निमित्ताने त्याला श्रद्धांजली अर्पण करत त्याला ‘हुतात्मा’ म्हटले आहे.…
एक प्रकार म्हणजे ‘पेटा’ने भारतात चालू केलेली ‘वेगन मिल्क’ची (शाकाहारी दूध) चर्चा ! अमेरिकेत सोयाबीनमध्ये जनुकीय परिवर्तन करून त्यापासून ‘वेगन मिल्क’ बनवले जाते. त्यात जास्त…
सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर सैन्यातील २ ब्रिगेडिअर्स निवृत्त झाल्यानंतरच्या ४ वर्षांनी त्यांना बढती देऊन मेजर जनरल करण्यात आले आहे. सैन्यात असतांना त्यांची बढती २ वर्षे प्रलंबित…
पाकमधून विस्थापित होऊन भारतात आलेल्या हिंदु, शीख आदी अल्पसंख्यांकांचे राजस्थान सरकारकडून लसीकरण होत नसल्याचे लक्षात आल्यावर राजस्थान उच्च न्यायालयाच्या जोधपूर खंडपिठाने सरकारला यावरून फटकारले आहे.…
नूरपूर गावातील एक रहिवासी ओमप्रकाश यांनी सांगितले की, २६ मे या दिवशी त्यांच्या २ मुलींचा विवाह होता. वरात आमच्या घरी पोचणारच होती, तेवढ्यात धर्मांधांनी एका…
बंगाल येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील पसार आरोपी मलिक फकीर मीर याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा रचून अटक केली आहे. त्याला न्यायालयात उपस्थित केले असता…
विश्वाला दिशा देण्याची क्षमता ब्रह्मज्ञानी महापुरुषांमध्ये असते, असे भगवंताचे विधान आहे. आद्य शंकराचार्यांपासून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यापर्यंत अनेक महापुरुषांनी हिंदु राष्ट्राचे (ईश्वरी राज्याचे) ध्येय…