पाकमधून विस्थापित होऊन भारतात आलेल्या हिंदु, शीख आदी अल्पसंख्यांकांचे राजस्थान सरकारकडून लसीकरण होत नसल्याचे लक्षात आल्यावर राजस्थान उच्च न्यायालयाच्या जोधपूर खंडपिठाने सरकारला यावरून फटकारले आहे.…
नूरपूर गावातील एक रहिवासी ओमप्रकाश यांनी सांगितले की, २६ मे या दिवशी त्यांच्या २ मुलींचा विवाह होता. वरात आमच्या घरी पोचणारच होती, तेवढ्यात धर्मांधांनी एका…
बंगाल येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील पसार आरोपी मलिक फकीर मीर याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा रचून अटक केली आहे. त्याला न्यायालयात उपस्थित केले असता…
विश्वाला दिशा देण्याची क्षमता ब्रह्मज्ञानी महापुरुषांमध्ये असते, असे भगवंताचे विधान आहे. आद्य शंकराचार्यांपासून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यापर्यंत अनेक महापुरुषांनी हिंदु राष्ट्राचे (ईश्वरी राज्याचे) ध्येय…
सिकंदरा येथील एका दर्ग्यात चादर चढवण्यासाठी जाणार्या जमावाला रोखल्याच्या प्रकरणी जमावाकडून पोलिसांवर दगड, विटा, काठ्या यांद्वारे आक्रमण करण्यात आले. या आक्रमणात सिकंदरा पोलीस चौकीच्या प्रमुखासह एकूण…
गुजरात सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात संमत केलेला लव्ह जिहादविरोधी कायदा राज्यपाल आचार्य देवव्रत यांनीही संमत केला आहे. हा कायदा राज्यात १५ जूनपासून लागू होणार आहे.
भाजपच्या खासदार आणि प्रसिद्ध अभिनेत्री हेमामालिनी यांनी कोरोनाला पराजित करण्यासाठी प्रतिदिन घरामध्ये हवन करण्याचे आवाहन केले आहे. हवनामुळे नकारात्मक शक्ती दूर होते, असा दावा त्यांनी…
कर्नाटक आणि केरळ राज्यांच्या सीमेवर असलेल्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातील नेट्टणिगे मुड्नुरू गावातील ६० वर्षांच्या इब्राहिम कुक्काजे याने औषधांच्या दुकानात घुसून महिला कर्मचार्याचा विनयभंग केला. या…
‘वॉर्नर ब्रदर्स’ या अमेरिकेतील चित्रपट निर्मिती करणार्या आस्थापनाकडून लहान मुलांच्या शिक्षणाविषयी व्हिडिओही बनवले जातात. अशाच एका व्हिडिओमध्ये भारताच्या मानचित्राचा अवमान करण्यात आला आहे. या आस्थापनाच्या…
कोलकाता येथील भाजपच्या कार्यालयाजवळ ५१ गावठी बॉम्ब सापडले आहेत. एका पिशवीमध्ये हे बॉम्ब ठेवण्यात आले होते. याची माहिती मिळताच बॉम्बनाशक पथक घटनास्थळी पोचले. हे सर्व बॉम्ब…