Menu Close

कुचबिहार (बंगाल) येथे भाजपच्या कार्यकर्त्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळला !

कुचबिहार येथील सिताई भागामध्ये भाजपचे कार्यकते अनिल बर्मन यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत सापडला. रात्री बर्मन घरी परत न आल्याने त्यांचा शोध घेतला असता घराजवळील जंगलात…

सैफई (उत्तरप्रदेश) येथे मद्य विक्रीच्या दुकानांबाहेर ‘लस घेतलेल्यांनाच दारू मिळणार’ अशी सूचना !

सैफई येथे मद्याच्या दुकानांबाहेर ‘लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र नसेल, तर दारू मिळणार नाही’, अशा सूचना लावण्यात आल्या आहेत. अतिरिक्त जिल्हाधिकारी हेमकुमार सिंह यांच्या निर्देशानुसार दुकानांबाहेर अशा…

हिंदु पोलीस अधिकारी असल्याचे सांगून हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करणार्‍या धर्मांधाला अटक

लक्ष्मणपुरी  येथे आबिद हवारी याने स्वतः ‘आदित्य सिंह’ असे नाव सांगून तो पोलीस अधिकारी असल्याचे सांगत हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तो या मुलींशी विवाह…

बांगलादेशी तरुणीवर सामूहिक बलात्कार करणार्‍या ५ बांगलादेशी तरुणांना अटक

बेंगळुरू येथे एका तरुणीवर सामूहिक बलात्कार आणि अनैसर्गिक कृत्य केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी एक महिला आणि ५ बांगलादेशी तरुण यांना अटक केली. या बलात्काराचा व्हिडिओ बनवून तो…

मुसलमान तरुणीने हिंदु तरुणाशी विवाह केल्यानंतर तिला संरक्षण पुरवण्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा पोलिसांना आदेश

अलाहाबाद उच्च न्यायालयाने मेरठ पोलीस अधीक्षकांना मुसलमान तरुणीने हिंदु धर्म स्वीकारून हिंदु तरुणाशी विवाह केल्यानंतर तिला सुरक्षा पुरवण्याचा आदेश दिला. तिच्या वैवाहिक जीवनात पोलिसांनी हस्तक्षेप…

आय.एम्.ए.चे अध्यक्ष डॉ. जॉनरोज जयलाल यांच्या विरोधात लिगल राईट प्रोटेक्शन फोरमकडून गृहमंत्रालयाकडे तक्रार

इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष जॉनरोज ऑस्टिन जयलाल यांच्या विरोधात लिगल राईट प्रोटेक्शन फोरमने (एल्.आर्.पी.एफ्.ने – कायदेशीर अधिकार संरक्षण गटाने) केंद्रीय गृह मंत्रालयाकडे तक्रार केली…

भरतपूर (राजस्थान) येथील भाजपच्या महिला खासदारावर गुंडांकडून आक्रमण

राज्यातील भरतपूर येथील भाजपच्या खासदार रंजीता कोली यांच्यावर गुंडांकडून आक्रमण करण्यात आले. यात त्या घायाळ झाल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. ही घटना २७ मेच्या रात्री…

९५ ते ९७ टक्के लोकांना रुग्णालयात जाण्याची वेळ आली नाही, यामागे केवळ आयुर्वेद आणि योग ! – योगऋषी रामदेवबाबा

९० टक्के लोकांना रुग्णालयात जाण्याची आवश्यकता भासली नाही’, असे एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. गुलेरिया म्हणाले. मी म्हणतो की, ‘९५ ते ९८ टक्के लोकांवर रुग्णालयात जाण्याची…

३ वर्षांपूर्वी १३ कोटी रुपये व्यय करून झारखंडमधील कांची नदीवर बांधलेला पूल चक्रीवादळाच्या तडाख्याने पडला !

रांची येथील कांची नदीवर ३ वर्षांपूर्वी १३ कोटी रुपये व्यय करून बांधलेला ६०० मीटर लांब असलेला पूल ‘यास’ चक्रीवादळाच्या तडाख्याने पडल्याची घटना घडली आहे. हा…

‘बॉम्बे बेगम्स’ या ‘वेब सीरिज’मध्ये बाललैंगिकतेच्या माध्यमातून अश्‍लीलता आणि हिंसाचार यांचा प्रसार !

‘नेटफ्लिक्स’ या ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’वर चालू असलेल्या ‘बॉम्बे बेगम्स’ या ‘वेब सीरिज’ मध्ये अश्‍लीलता आणि हिंसाचार यांचा बिनबोभाट प्रसार चालूच आहे. या ‘वेब सीरिज’ मध्ये बाललैंगिकतेच्या…