Menu Close

‘रामयुग’ या ‘वेब सिरीज’मधून श्रीराम आणि सीता यांना आधुनिक दाखवण्याचा अश्‍लाघ्य प्रकार !

हिंदूंचे आराध्य दैवत प्रभु श्रीराम यांसह माता सीता आणि रामायणातील अन्य श्रद्धास्थानांना निर्माता-दिग्दर्शक कुणाल कोहली यांनी त्यांच्या ‘रामयुग’ या ‘वेब सिरीज’मधून आधुनिक पद्धतीने साकारण्याचा अश्‍लाघ्य…

कोरोनाविषयी जागरूकता निर्माण करण्याचे काम करतांना खिस्ती धर्माचा प्रचार करणार्‍या परिचारिकेला स्थानिकांनी पकडले !

रतलाम  येथील बाजाला या आदिवासीबहुल भागात कोरोना जागरूकता पथकातील एका परिचारिकेने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लोकांना आहाराविषयी माहिती देण्याच्या उद्देशाने ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणार्‍या पुस्तिका वाटल्याचे समोर…

(म्हणे) ‘अ‍ॅलोपॅथीवर टीका करणार्‍या रामदेवबाबांवर गुन्हा नोंदवा !’

जनतेसमोर खोटे दावे करणारे आणि भ्रम निर्माण करणारे योगऋषी  रामदेवबाबा यांच्याविरुद्ध साथरोग कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी मागणी ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने केली आहे. ‘योगऋषी…

आसाममध्ये चकमकीत ८ आतंकवादी ठार

आसाम-नागालँडच्या सीमेवरील पश्‍चिम कार्बी आंगलोंग जिल्ह्यामध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षादलांनी ‘दिमासा नॅशनल लिबरेशन आर्मी’ या आतंकवादी संघटनेच्या ८ आतंकवाद्यांना ठार केले. या आतंकवाद्यांकडून ४ एके ४७…

तौक्ते चक्रीवादळामुळे बुडालेले जहाज समुद्राच्या तळाशी सापडले !

नौदलाच्या शोध मोहिमेनंतर ‘मुंबई हाय’ येथे समुद्रात बुडालेले ‘पी ३०५’ हे जहाज येथील हिरा तेल विहिरीजवळ समुद्रात ३० मीटर खोलीवर सापडले आहे. चक्रीवादळाची सूचना देऊन…

समाजात राष्ट्र आणि धर्म यांचे संस्कार करण्याचे काम ‘सनातन प्रभात’ करत आहे ! – वैद्य सुविनय दामले, राष्ट्रीय गुरु, आयुष मंत्रालय

 उच्च, नीच, धर्म, जाती, गरीब, श्रीमंत असा कोणताच भेद नसलेले सर्वसमावेशक असे एक छत म्हणजे ‘सनातन संस्था’ आहे आणि तिचे मुखपत्र म्हणजे दैनिक ‘सनातन प्रभात’…

पॅलेस्टाईन आणि चीन यांच्याविषयी भारताने स्पष्ट भूमिका घेऊन इस्रायलच्या बाजूने उभे रहायला हवे ! – श्री. सुशील पंडित, संस्थापक, ‘रूट्स इन कश्मीर’

इस्रायलने कारगिल युद्धाच्या वेळी भारताला युद्धसामुग्री देऊन साहाय्य केले होते. हे आपण कधीही विसरता कामा नये; पण आज इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील युद्धात आपण पॅलेस्टाईनचे…

आसाममध्ये ३ आमदारांनी घेतली संस्कृतमधून शपथ !

विधानसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शपथ घेतली. यांतील ३ सदस्यांनी संस्कृत भाषेमध्ये शपथ घेतली. यात  सुमन हिप्रिया, अमियकुमार भुइया आणि जयंत मल्ला बरुआ यांचा…

राजधानी देहलीचे नाव पालटून ‘इंद्रप्रस्थ’ करा ! – भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांची मागणी

 भारताची राजधानी देहलीचे नाव पालटून ‘इंद्रप्रस्थ’ ठेवण्यात यावे, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी ट्वीट करून केली आहे. यासाठी त्यांनी…

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत ४२० डॉक्टरांचा मृत्यू

 कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत देशभरात ४२० डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनने दिली आहे. यांतील १०० डॉक्टर एकट्या देहलीमधील आहेत.