Menu Close

केंद्र सरकारने ना लसींच्या साठ्याचा आढावा घेतला, ना जागतिक आरोग्य संघटनेची नियमावली लक्षात घेतली !

सिरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी ‘१८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरण चालू करतांना केंद्राने ना लसींच्या साठ्याचा आढावा घेतला, ना जागतिक आरोग्य संघटनेची…

मुलींना छेडणार्‍या मुलाचे नाव हरि, तर चांगले काम करणारा ‘अब्दुल’ !

एन्.सी.ई.आर्.टी.च्या ५ वीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील मेरीगोल्डच्या युनिट ८ मधील ‘द लिटिल बुली’ या धड्यामधून जाणीवपूर्वक हिंदूंच्या देवतेचा अवमान करण्याचा प्रयत्न गेली १४ वर्षे होत आहे.…

वायूदलाचे मिग २१ लढाऊ विमान कोसळून वैमानिकाचा मृत्यू

भारतीय वायूदलाचे मिग २१ हे लढाऊ विमान कोसळून झालेल्या अपघातात वैमानिक पायलट अभिनव चौधरी यांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार राजस्थानच्या सूरतगढ स्टेशनवरून या विमानाने…

बाराबंकी (उत्तरप्रदेश) येथील प्रशासनाने अवैध मशीद पाडल्याचा मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि सुन्नी वक्फ बोर्ड यांच्याकडून विरोध

 प्रशासनाने राज्यातील बाराबंकीच्या रामसनेहीघाट तालुक्यातील गरीब नवाज मशीद अवैध ठरवून ती पाडली. याला ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि उत्तरप्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड…

तृणमूल काँग्रेसचे मंत्री आणि नेते यांना नजरकैदेत ठेवण्याचा कोलकाता उच्च न्यायालयाचा आदेश

कोलकाता उच्च न्यायालयाने नारदा घोटाळ्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेले तृणमूल काँग्रेसचे मंत्री आणि नेते यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. तसेच त्यांना कारागृहात ठेवण्याऐवजी त्यांच्या घरातच…

गडचिरोली येथे १३ नक्षलवादी ठार !

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलीस साहाय्य केंद्रातंर्गत पयडीच्या अरण्यामध्ये पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत कसनसुर दलमचे १३ नक्षलवादी ठार झाले. नक्षलवाद्यांना ठार मारण्यात यश…

भारतात ‘ब्लॅक फंगस’ नंतर आता ‘व्हाईट फंगस’चेही रुग्ण सापडले !

कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ‘ब्लॅक फंगस’ (म्युकरमायकोसिस) या आजाराचा संसर्ग दिसून आल्यानंतर आता ‘व्हाईट फंगस’ची समस्या दिसून येऊ लागली आहे. पाटणा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांमध्ये भरती…

कन्नौज (उत्तरप्रदेश) येथे ईदला ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍या मौलाना आणि त्याच्या ३ सहकार्‍यांना अटक !

कन्नौज  येथील जलालाबाद येथे ईदच्या दिवशी ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशी घोषणा देणार्‍या मौलाना आणि त्याच्या ३ सहकार्‍यांना पोलिसांनी अटक केली. मौलाना महंमद अफझल, सलमान, साहिद आणि…

(म्हणे) ‘आम्हाला बोलूच दिले नाही !’ – ममता बॅनर्जी यांचा आरोप

 पंतप्रधान मोदी यांच्या या बैठकीला बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही उपस्थित होत्या. या बैठकीनंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या…

चक्रीवादळाची पूर्वकल्पना असूनही ‘अ‍ॅफकॉन’ आस्थापनाकडून काम चालू ठेवण्याचा आदेश !

 ‘मुंबई हाय’ येथे अरबी समुद्रात तौक्ते चक्रीवादळात सापडलेले ‘पी ३०५’ बुडून त्यातील ३७ हून अधिक कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर ‘आता याला उत्तरदायी कोण ?…