बिकानेर येथील शिवबाडी मठाचे महंत संवित् सोमगिरी महाराज यांनी १८ मेच्या रात्री बीकानेर येथे देहत्याग केला. संवित् सोमगिरी महाराज हे अभियंता होते. त्यांनी श्रीमद्भगवद्गीतेचा प्रसार…
दंतेवाडा (छत्तीसगड) येथील काँग्रेसच्या धर्मांध नेत्याकडून फेसबूकवर हिंदु धर्माविषयी आक्षेपार्ह पोस्ट
दंतेवाडा येथील किरंदुल पोलीस ठाण्याच्या सीमेमध्ये काँग्रेसी नेता बबलू सिद्दकी याने सामाजिक माध्यमांतून हिंदूंच्या देवतांच्या विरोधात पोस्ट शेअर केल्याने त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात…
‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ नैतिक आणि सामाजिक दृष्ट्या स्वीकारार्ह नाही ! – पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय
‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ हे नैतिक आणि सामाजिक दृष्ट्या स्वीकारार्ह नाही, असे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने एका प्रकरणात म्हटले आहे. तसेच न्यायालयाने या प्रकरणात ‘मुलीच्या कुटुंबियांपासून…
पोलिसांकडून गंगा नदीतून वाहून येणारे मृतदेह बाहेर काढून टायर आणि पेट्रोल यांद्वारे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याविषयीचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी ५ पोलिसांना निलंबित…
सुदर्शन न्यूज वाहिनीचे संपादक सुरेश चव्हाणके यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावणारा कार्यक्रम प्रसारित केल्याविषयी गोव्यातील मुझफ्फर शेख यांनी मायणा कुडतरी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा पश्चिम किनारपट्टीला बसल्याने मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली होती. सकाळपासूनच मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली,…
अनेक भविष्यवेत्ते आणि संंत यांनी पुढे भीषण आपत्काळ येणार असल्याचे भाकित केेले आहे. त्यामुळेे अशा काळाचा सामना करण्यासाठी साधना केली पाहिजे असे प्रतिपादन पू. नीलेश…
सतना (मध्यप्रदेश) येथे कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्यांना भगवान श्रीरामाचे नाव लिहिण्याची शिक्षा !
सतना येथे पोलिसांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्या नागरिकांकडून ४-५ कागदांवर ‘राम’ असे लिहून घेतले जात आहे. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात येत आहे. संतोष सिंह या…
गोमूत्र अर्क प्यायल्याने फुफ्फुसांतील संसर्ग दूर होतो. मी प्रतिदिन गोमूत्र अर्क पिते. त्यामुळे मला कोरोना झाला नाही. म्हणून प्रत्येकाने देशी गाय पाळली पाहिजे आणि गोमूत्र…
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) राज्यातील नारदा घोटाळ्याच्या प्रकरणी राज्याचे मंत्री फिरहाद हकीम आणि सुव्रत मुखर्जी, तसेच तृणमूल काँग्रेसचे आमदार मदन मित्रा आणि माजी भाजपचे नेते…