नुकतीच दिवाळी होऊन गेली. दिवाळीच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारकडून ‘आनंदाचा शिधा’ दिला जातो. यात पामतेलाचाही समावेश असतो. हे पामतेल हलाल प्रमाणित असल्याचा शिक्का त्या तेलाच्या पिशवीवर…
उत्तरप्रदेश पोलिसांनी धार्मिक स्थळांवरील भोंग्यांच्या विरोधात अभियान राबवून कारवाई चालू केली आहे. यात मोठ्या प्रमाणात मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई करण्यात आली.
केरळमध्ये मदरशात अल्पवयीन विद्यार्थ्यांवर लैंगिक शोषण आणि बलात्कार झाल्याच्या दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणी ३ मौलवींना अटक करण्यात आली आहे. मदरशातील शिक्षकांकडून…
उत्तरप्रदेश येथे लारेब हाशमी याने हरिकेश विश्वकर्मा यांच्यावर चॉपरने गळ्यावर वार केले. यानंतर तो पळून गेला. पळून गेलेल्या हाशमी याला संध्याकाळी पोलिसांनी चकमकीनंतर अटक केली.
योगी आदित्यनाथ यांनी ज्याप्रमाणे हलाल उत्पादनांवर बंदी घातली, त्याप्रमाणे महाराष्ट्रातही हलाल उत्पादनांवर बंदी घालण्यात यावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र करणी सेनाप्रमुख अजय सिंह सेंगर यांनी…
गोव्यात प्रतिवर्षीप्रमाणे २८ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत वागातोर येथे ‘सनबर्न २०२३’चे आयोजन होत असल्याची घोषणा ‘सनबर्न’च्या आयोजकांनी नुकतीच केली आहे. यासाठी येणार्या आंतरराष्ट्रीय…
देहली येथे २ दिवसांचे हिंदु राष्ट्र अधिवेशन पार पडले ! नवी देहली – अर्जुन संभ्रमात असतांना भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला त्याच्या धार्मिक कर्तव्याची जाणीव करून दिली. आज…
उत्तरप्रदेशमध्ये हलाल प्रमाणपत्र देणार्या आस्थापनांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या शासनाने मोठा झटका दिला आहे. यांतर्गत हलाल प्रमाणपत्रासह विकल्या जाणार्या सर्व खाद्यपदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली…
‘लिओ’ चित्रपटात अभिनय करणारी अभिनेत्री त्रिशा कृष्णन् यांच्या संदर्भात अश्लाघ्य विधान करणारा अभिनेता मन्सूर अली खान याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी राष्ट्रीय महिला आयोगाने तामिळनाडू पोलिसांकडे…
केरळच्या काँग्रेसचे खासदार राजमोहन उन्नीथन् यांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या फेरीच्या वेळी केलेल्या भाषणात ‘इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना कोणताही खटला चालवल्याविना गोळ्या घालून ठार…