Menu Close

कटिहार (बिहार) येथे रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांकडूनच कोरोनाबाधितांचे मृतदेह नदीत फेकण्याचा संतापजनक प्रकार उघडकीस

कटिहार येथील एका रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांनी कोरोनाबाधितांचे मृतदेह नदीत फेकल्याची घटना घडली आहे. बिहारमधीलच बक्सरमध्ये अनुमाने १०० हून अधिक मृतदेह गंगा नदीत आढळून आल्याची घटना ताजी…

धर्माचरण केल्याने धर्माची शक्ती मिळून आपले रक्षण होते ! – कु. पूजा धुरी, हिंदु जनजागृती समिती

देव, देश आणि धर्म यांसाठी आपल्यातील आत्मबळ वाढवणे आवश्यक आहे. हनुमंतानेही असुरांशी लढतांना भक्ती, शक्ती आणि युक्ती यांचा वापर केला होता. ‘युवावर्गच देशात क्रांती घडवू…

अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांनी परिधान केलेल्या जॅकेटच्या मागच्या भागावर श्री महाकाली देवीचे चित्र

अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांचे एक छायाचित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. यात त्यांनी परिधान केलेल्या जॅकेटच्या मागच्या बाजूला श्री महाकाली देवीचे चित्र आहे. त्यामुळे सामाजिक…

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये २ मास्क वापरण्याविषयी केंद्र सरकारकडून दिशानिर्देश

‘जामा इंटर्नल मेडिसीन’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे दिसून आले आहे, की २ मास्क वापरण्याचे कारण म्हणजे कपड्यांचे थर घालणे इतकेच नव्हे, तर मास्कमधील…

भोपाळ येथे १ सहस्र खाटांच्या कोविड सेंटरमध्ये रामायण, महाभारत यांचे प्रसारण

भोपाळ येथील मोतीलाल नेहरू स्टेडियममध्ये १ सहस्र खाटांच्या कोविड सेंटरचा प्रारंभ करण्यात आला आहे. हे सेंटर सौम्य ते मध्यम प्रकारची लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांसाठी आहे.…

देशाचे दुसरे विभाजन रोखण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा राष्ट्रवाद अनुसरणे आवश्यक ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, वीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अंदमानातील काळ्या पाण्याच्या शिक्षेची नुकतीच शतकपूर्ती झाली. त्यानिमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या विशेष…

इमामाच्या अंत्यसंस्कारासाठी सहस्रोच्या संख्येने मुसलमानांची उपस्थिती !

बदायू येथे अब्दुल हमीद महंमद सालिमुल कादरी या इमामाचे ९ मे या दिवशी निधन झाल्यानंतर दळणवळण बंदीचे उल्लंघन करून सहस्रोंच्या संख्येने मुसलमानांनी अंत्ययात्रा काढल्याची घटना…

पाटलीपुत्र (बिहार) येथे एका खासगी रुग्णालयात कोरोनाबाधिताच्या समोरच त्याच्या पत्नीचा विनयभंग

एका खासगी रुग्णालयात एका महिलेच्या पतीला कोरोनामुळे भरती करण्यात आले होते. येथे ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे त्याचा काळाबाजार चालू होता. या महिलेने अधिक पैसे देऊन ऑक्सिजन खरेदीही…

अयोध्येतील हिंदूबहुल गावामध्ये मुसलमान उमेदवार सरपंच म्हणून विजयी

अयोध्या येथील राजापूर या हिंदुबहुल गावामध्ये मुसलमान उमेदवार सरपंच म्हणून निवडून आला आहे. हाफिज अझीमुद्दीन असे त्याचे नाव आहे. त्याला २०० हून अधिक मते मिळाली…

अनंतनाग येथे ३ आतंकवादी ठार

 काश्मीरच्या अनंतनागच्या कोकोरनाग येथे झालेल्या चकमकीमध्ये सुरक्षादलांनी लष्कर-ए-तोयबाच्या ३ आतंकवाद्यांना ठार केले.