राज्यातील चामराजनगर येथील रुग्णालयात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे २४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर म्हैसूर येथून चामराजनगर येथे २५० ऑक्सिजन सिलिंडर पाठवण्यात आले आहेत.
कासारगोड येथील केंद्रीय विद्यापिठातील साहाय्यक प्राध्यापक गिल्बर्ट सेबेस्टीयन यांनी ‘ऑनलाईन’ वर्गाच्या वेळी हिंदू आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्यावर गरळओक केली. ‘ज्या पद्धतीने जर्मनीमध्ये हिटलर आणि इटलीमध्ये…
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.) या जिहादी संघटनेवर बंदी घालण्याची सिद्धता चालू असल्याची माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली.
प्रसिद्ध पत्रकार आणि सूत्रसंचालक रोहित सरदाना यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे नोएडा येथील मेट्रो रुग्णालयात निधन झाले. ते ४२ वर्षांचे होते. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता; मात्र…
बंगळुरू येथील कोरोनाचा संसर्ग झालेले २-३ सहस्र रुग्ण बेपत्ता झाल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री आर्. अशोका यांनी दिली. अशोका हे राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपाध्यक्षही आहेत.
हिंदु जनजागृती समितीकडून हिंदु संस्कृतीच्या प्रसाराचा स्तुत्य प्रयत्न केला जात आहे. हिंदूंनी कोणती उपासना करावी ? आपली संस्कृती कशी आहे ? याचा चांगल्या प्रकारे प्रसार…
कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींचे मृतदेह रुग्णालयाच्या भूमीवर तसेच टाकून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे येथील अत्तिबेले-यडवनहळ्ळी गेटच्या जवळ असलेल्या ऑक्सफर्ड रुग्णालयात घडत असल्याचे समोर आले…
येथील स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (‘सेल’च्या) आयनॉक्स बोकारो प्लांटमध्ये दिवसरात्र द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन बनवले जात आहे. येथे ८-८ घंट्यांच्या पाळीमध्ये दिवसरात्र ऑक्सिजन निर्मिती चालू आहे.
बंगालमध्ये गेल्या मासाभरापासून ८ टप्प्यांत विधानसभा निवडणूक होत आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये घेण्यात आलेल्या या निवडणुकीमुळे कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड गतीने वाढत असल्याचे दिसून येत आहे.…
देशात आलेल्या कोरोनाच्या दुसर्या लाटेला सर्वस्वी तुम्हीच उत्तरदायी आहात. तुमच्या अधिकार्यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवायला हवा, अशा शब्दांत मद्रास उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला फटकारले.