Menu Close

कोरोनाच्या काळात धर्म, अध्यात्म आणि रामचरितमानसचे पठण औषधाप्रमाणे लाभदायक ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

कोरोनाच्या युद्धात धर्म आणि अध्यात्म यांच्याशी असलेला लोकांचा संबंध औषधाच्या रूपात काम करील, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे एका कार्यक्रमात केले.

मधुबनी (बिहार) येथील मंदिरांतील दोघा साधूंची शिरच्छेद करून हत्या !

मधुबनी येथील खिरहर गावामध्ये दोघा साधूंची कुदळीने शिरच्छेद करून हत्या करण्यात आली. हे दोन्ही साधू येथील धरोहर नाथ मंदिरात अनेक वर्षांपासून रहात होते. रात्री झोपेत…

गुजरातमध्ये सामूहिक नमाजपठण रोखण्यास गेलेल्या पोलिसांवर धर्मांधांचे आक्रमण !

कर्णावती कोरोनाकाळात घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने राज्यातील कपडवंजमधील लायन्स क्लबजवळील अली मशीद येथे सामूहिक नमाजपठण रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर धर्माधांनी आक्रमण केले.

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे मृतदेहांची अदलाबदल

मुरादाबाद  येथील कॉसमॉस या खासगी रुग्णालयात कोरोनामुळे एक हिंदू आणि एक मुसलमान अशा दोघांचा मृत्यू झाला होता. रुग्णालयाने मृतदेह पिशव्यांमध्ये बांधल्यानंतर त्यांच्या नातेवाइकांकडे ते सोपवले;…

आसाममध्ये हिंदु तरुणीवर सामूहिक बलात्कार करून हत्या करणार्‍या ५ धर्मांधांना अटक

हिंदु तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणात दरंग पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणार्‍या २ गावांमधून अब्दुल बरेक, अबुल होसेन, अब्दुल जब्बार, आबेदा खातून आणि…

कर्नाटकमधील प्रसिद्ध गोकर्ण मंदिराचे व्यवस्थापन निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील प्रशासकीय समितीकडे !

 कर्नाटकातील प्रसिद्ध गोकर्ण महाबलेश्‍वर मंदिराचे प्रशासन आता निवृत्त न्यायमूर्ती बी.एन्. श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखालील समिती पहाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने याविषयीचा अंतरिम आदेश दिला आहे.

राज्यांनी दळणवळण बंदी हा शेवटचा पर्याय ठेवावा ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

आज नवरात्रीचा शेवटचा दिवस. उद्या रामनवमी आहे. श्रीराम मर्यादापुरुषोत्तम होते. त्यामुळे तुम्हीही मर्यादांचे पालन करावे, हाच श्रीरामाचा संदेश आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी सर्व नियमांचे काटेकोर पालन…

श्रीकृष्णजन्मभूमीचेही उत्खनन करण्यात यावे !

श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती आंदोलन समितीचे अध्यक्ष अधिवक्ता महेंद्रप्रताप सिंह यांनी येथील दिवाणी न्यायालयात श्रीकृष्णजन्मभूमीचे उत्खनन करण्याची मागणी केली आहे. काशी विश्‍वनाथ मंदिराच्या प्रकरणी भारतीय पुरातत्व विभागाला…

गोव्यातील ‘मुस्लिम जमात संघटने’च्या वतीने महंत यति नरसिंहानंद यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट

गाझियाबाद येथील डासना मंदिराचे महंत यति नरसिंहानंद यांनी महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्याच्या प्रकरणी गोव्यातील  ‘मुस्लिम जमात संघटने’च्या वतीने महंत यति नरसिंहानंद यांच्या विरोधात…

मध्यप्रदेश येथे मंदिरातून परतणार्‍या दोघा मुलींवर धर्मांधाकडून बलात्कार

छतरपूर येथे चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने मंदिरात कन्या भोज करून घरी परतणार्‍या दोघा अल्पवयीन मुलींवर रफीक खान याने बलात्कार केला.