Menu Close

निवडणुकीच्या वेळी कोरोना कुठे जातो ? तो कुंभमेळ्यातच येतो का ? – श्री परमेश्‍वरदास महाराज, सिद्धपीठ शिव साई शनिधाम आश्रम, नोएडा

साधू-महंत यांनी संघटन करून याचा विरोध केल्यावर कुंभमेळ्याला अनुमती मिळाली. अनेक अडचणींनंतर कुंभमेळा भरला; मात्र भक्तांना कुंभमेळ्यात येण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. निवडणुकीच्या वेळी कोरोना…

‘लव्ह जिहाद’च्या संदर्भात कठोर कायदा होणे आवश्यक ! – महामंडलेश्‍वर श्री श्री १००८ श्री महंत भैय्याजी महाराज, अखिल भारतीय श्री पंच निर्मोही अनी आखाडा, हरियाणा

‘लव्ह जिहाद’च्या संदर्भात वर्तमानकाळात कठोर कायदा होणे आवश्यक आहे. पैशांचे अमीष दाखवून धर्मांतर केले जात आहे. सर्वांच्या मनात स्वाभिमान निर्माण केल्यास निश्‍चितपणे धर्मांतर रोखले जाऊ…

बेंगळुरूमध्ये कोरोनाबाधितांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांकडून अवैधरित्या घेतले जात आहेत ३५ ते ४० सहस्र रुपये !

सोमनहळ्ळी येथील मृताचे नातेवाईक म्हणाले की, अंत्यसंस्काराच्या नावावर लूट चालली आहे. रुग्णवाहिकेसाठी १३ सहस्र रुपये, पूजेच्या नावाखाली १० सहस्र रुपये, विद्युत दाहिनीत दहन करण्यासाठी ६…

माझ्या मतदारसंघातील ४७ तरुणी ‘लव्ह जिहाद’ला बळी पडल्या आहेत ! – केरळमधील आमदार पी.सी. जॉर्ज

 माझ्या मतदारसंघातील ४७ तरुणी लव्ह जिहादला बळी पडल्या आहेत. यात १२ हिंदु आणि ३५ ख्रिस्ती आहेत. त्यांचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आले कि त्यांना कुठे नेण्यात…

कुंभमेळा प्रतिकात्मक ठेवावा !

 हरिद्वार येथील महाकुंभमेळ्यामध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पहाता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळा प्रतिकात्मक ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी याविषयी महामंडलेश्‍वर स्वामी अवधेशानंद गिरि यांच्याशी दूरभाषवर…

ओझर्डे (जिल्हा सातारा) येथील सैनिक सिक्कीम येथे कर्तव्यावर हुतात्मा !

वाई तालुक्यातील ओझर्डे गावाचे सैनिक सोमनाथ अरविंद तांगडे हे सिक्कीम येथील कॉलिंगपाँग येथील बर्फाच्या टेकडीवर कर्तव्य बजावत होते. बर्फाच्छादीत प्रदेशात आलेल्या वादळी वार्‍याने आणि पावसाने…

आतंकवाद रोखण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करा ! – केरळचे आमदार पी.सी. जॉर्ज

भारताला वर्ष २०३० पर्यंत इस्लामी राष्ट्र बनवण्यासाठी आतंकवाद्यांसमवेत काम करत आहेत. हा प्रयत्न रोखण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित केले पाहिजे, अशी मागणी केरळ जनपक्षम् (धर्मनिरपेक्ष)…

५ राज्यांतील निवडणुकांमध्ये प्रचंड प्रमाणात कोरोना रुग्णांची वाढ !

गेल्या १५ दिवसांचा विचार केल्यास विधानसभा निवडणुका असलेल्या ५ राज्यांमध्ये कोरोनाचा विस्फोट झाल्याचे पहायला मिळत आहे. १ ते १४ एप्रिल या कालावधीत आसाममध्ये ५३२ टक्के,…

निरंजनी आखाड्याकडून हरिद्वारमधील कुंभमेळ्याच्या समाप्तीची घोषणा

हरिद्वार कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचे कारण सांगत येथील कुंभमेळ्यात सहभागी झालेले निरंजनी आखाड्याचे सचिव महंत रवींद्र पुरी यांनी, तसेच आनंद आखाडा यांनी कुंभमेळा समाप्तीची घोषणा केली…

कर्नाटकातील मठ आणि मंदिरे यांमध्ये अग्निहोत्र करण्याचा आदेश देऊ !

 कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण राज्यातील मठ-मंदिरात अग्निहोत्र करण्यात यावे, असा आदेश देण्यात येईल, असे राज्याचे मुख्यमंत्री बी.एस्. येडियुरप्पा यांनी येथील एका कार्यक्रमात म्हटले आहे.