हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी अनंतविभूषित श्री जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी रामराजेश्वराचार्यजी यांची भेट घेतली. त्या वेळी ते मार्गदर्शन…
काँग्रेसचे आमदार इरफान अन्सारी यांनी देवघर येथील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असणार्या प्रसिद्ध बाबा बैद्यनाथ शिवमंदिरात पूजा केल्याने वाद निर्माण झाला आहे. भाजपचे खासदार निशिकांत दुबे…
शिवपुरी येथील जिल्हा रुग्णालयात एका वॉर्डबॉयने रुग्णाला लावण्यात आलेला ऑक्सिजन काढल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना सीसीटीव्हीच्या चित्रीकरणातून उघड झाली आहे. रुग्णालय प्रशासनाने मात्र ‘या रुग्णाची…
कोरोनामुळे होणारे मृत्यू कुणीही रोखू शकत नाही. ज्यांचे वय झाले आहे, त्यांना मरायचेच आहे, अशा प्रकारचे विधान मध्यप्रदेशातील भाजप सरकारमधील मंत्री प्रेमसिंह पटेल यांनी पत्रकारांशी…
पाटलीपुत्र येथील पी.एम्.सी.एच्. रुग्णालयात कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे सांगून दुसर्याच व्यक्तीचा मृतदेह कुटुंबियांना देण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
पुढचे १५ दिवस कोरोनाची शृंखला तोडण्यासाठी (ब्रेक दि चेन) राज्यात १४४ कलम लागू करत आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १३ एप्रिलच्या रात्री केली.
नागरिकांचा विश्वास संपादन करून पोलीसदलाचे कामकाज सुरळीत चालू ठेवणे, पोलीसदलाची प्रतिमा डागाळू पहाणार्या बेशिस्त आणि भ्रष्ट वृत्तीच्या अधिकार्यांचा बंदोबस्त करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणेे यांस…
राज्यातील डासना देवी मंदिराचे महंत यति नरसिंहानंद सरस्वती यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह विधान केले होते.
११ एप्रिल या दिवशीच्या ‘टास्क फोर्स’ बैठकीनंतर दळणवळण बंदीचा निर्णय घेऊ ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
११ एप्रिल या दिवशी होणार्या ‘टास्क फोर्स’च्या बैठकीनंतर राज्यातील दळणवळण बंदीचा निर्णय घोषित करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे.
कोरोनामुळे राज्यातील स्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. कोरोनामुळे १ ते ९ एप्रिल या अवघ्या ९ दिवसांच्या कालावधीत राज्यातील २ सहस्र ४०१ नागरिकांना प्राण गमवावा लागला…