Menu Close

मडगाव येथे धर्मांधाकडून चालवण्यात येणारे वेश्याव्यवसायाचे रॅकेट उघड

मडगाव येथे चालू असलेले वेश्याव्यवसायाचे रॅकेट पोलिसांनी धाड घालून उघड केलेे. या वेळी ३ महिलांची सुटका करण्यात आली.

जम्मूमध्ये पकडण्यात आलेल्या रोहिंग्यांना म्यानमारमध्ये पाठवा ! – सर्वोच्च न्यायालय

जम्मूमध्ये पकडण्यात आलेल्या १६८ रोहिंग्या मुसलमान घुसखोरांना म्यानमारमध्ये परत पाठवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

जर आम्ही हिंदूंना आवाहन केले असते, तर निवडणूक आयोगाने नोटीस बजावली असती !

ममता बॅनर्जी यांच्यावर मुसलमानांकडे उघडपणे मत देण्याची मागणी करण्याची वेळ आली आहे. यातून लक्षात येते की, मुसलमानांची मते त्यांच्या हातातून निसटू लागली आहेत.

चारचाकी गाडीमध्ये एकटे असतांनाही मास्क वापरणे बंधनकारक – देहली उच्च न्यायालयाचा आदेश

चारचाकी वाहनातून एकट्याने प्रवास करत असतांनाही मास्क वापरणे बंधनकारक आहे, असा निर्णय देहली उच्च न्यायालयाने दिला आहे. ‘कोरोनाचा प्रसार रोखण्यात मास्क हे सुरक्षा कवचासारखे आहे.

(म्हणे) ‘पैगंबर यांचा अवमान करणार्‍यांचा शिरच्छेद केला पाहिजे !’ – आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान

 देहलीच्या प्रेस क्लबमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये गाझियाबादच्या डासनामधील मंदिराचे महंत यती नरसिंहानंद यांनी इस्लाम आणि महंमद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या विधानावरून देहलीतील आम आदमी पक्षाचे…

गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथे भाजपच्या नेत्याची गोळ्या घालून हत्या

गोरखपूर येथे भाजपचे नेते आणि माजी सरपंच बृजेश सिंह यांची २ एप्रिलच्या रात्री दुचाकीवरून आलेल्या गुंडांनी गोळ्या घालून हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत सुनील…

विजापूर (छत्तीसगड) येथे नक्षलवाद्यांच्या आक्रमणात ४ सैनिक हुतात्मा : ३ नक्षलवादी ठार

विजापूर येथे नक्षलवाद्यांसमवेत झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ३ आणि जिल्हा राखीव दलाचा १ सैनिक हुतात्मा झाला, तर ३ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले.

‘ऑनलाईन’ सत्संगांच्या वर्षपूर्तीनिमित्त भावपूर्ण वातावरणात साजरा झाला ‘कृतज्ञता सोहळा’ !

 गतवर्षी दळणवळण बंदीनंतर सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे प्रत्यक्ष समाजात जाऊन धर्मप्रसार करण्याचे कार्य थांबले. त्यानंतर काही दिवसांमध्ये ‘ऑनलाईन’ माध्यमाद्वारे हे धर्मकार्य पुनश्‍च…

कुंभमेळ्यातील आखाड्यांना पायाभूत सुविधा न मिळाल्याने साधूसंतांचा संताप अनावर : अप्पर मेळा अधिकार्‍याला धक्काबुक्की

बैरागी आखाड्यातील अनेक साधूसंतांच्या आखाड्यांना वीज जोडणीसह अन्य पायाभूत सुविधा अद्याप उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यामुळे १ एप्रिल २०२१ या दिवशी रात्री बैरागी आखाड्यातील एका बैठकीत…

दोंडाईचा (जिल्हा धुळे) येथे धर्मांधांनी पोलीस ठाण्यात दंगल करून हिंदु मुलीची छेड काढणार्‍या आरोपींना पळवले !

धर्मांधांच्या जमावाने येथील पोलीस ठाण्यावर आक्रमण करून हिंदु अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींना पळवून नेले. हा जमाव नियंत्रित करतांना पोलिसांना गोळीबार करावा…