Menu Close

बिहारमध्ये कोरोनाबाधित जिवंत व्यक्तीला मृत घोषित करून दुसर्‍याचाच मृतदेह कुटुंबियांकडे सुपुर्द !

पाटलीपुत्र येथील पी.एम्.सी.एच्. रुग्णालयात कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे सांगून दुसर्‍याच व्यक्तीचा मृतदेह कुटुंबियांना देण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

राज्यात आज रात्रीपासून १५ दिवस संचारबंदी लागू – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

पुढचे १५ दिवस कोरोनाची शृंखला तोडण्यासाठी (ब्रेक दि चेन) राज्यात १४४ कलम लागू करत आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १३ एप्रिलच्या रात्री केली.

पोलीसदलाची प्रतिमा डागाळणार्‍या भ्रष्ट वृत्तीच्या अधिकार्‍यांचा बंदोबस्त करण्याला प्राधान्य देणार ! – संजय पांडे, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य

नागरिकांचा विश्‍वास संपादन करून पोलीसदलाचे कामकाज सुरळीत चालू ठेवणे, पोलीसदलाची प्रतिमा डागाळू पहाणार्‍या बेशिस्त आणि भ्रष्ट वृत्तीच्या अधिकार्‍यांचा बंदोबस्त करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणेे यांस…

बरेली येथे शुक्रवारच्या नमाजानंतर सहस्रावधी मुसलमानांकडून महंत यति नरसिंहानंद यांचा शिरच्छेद करण्याची मागणी !

राज्यातील डासना देवी मंदिराचे महंत यति नरसिंहानंद सरस्वती यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह विधान केले होते.

११ एप्रिल या दिवशीच्या ‘टास्क फोर्स’ बैठकीनंतर दळणवळण बंदीचा निर्णय घेऊ ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

११ एप्रिल या दिवशी होणार्‍या ‘टास्क फोर्स’च्या बैठकीनंतर राज्यातील दळणवळण बंदीचा निर्णय घोषित करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे.

कोरोनामुळे महाराष्ट्राची स्थिती चिंताजनक !

कोरोनामुळे राज्यातील स्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. कोरोनामुळे १ ते ९ एप्रिल या अवघ्या ९ दिवसांच्या कालावधीत राज्यातील २ सहस्र ४०१ नागरिकांना प्राण गमवावा लागला…

मडगाव येथे धर्मांधाकडून चालवण्यात येणारे वेश्याव्यवसायाचे रॅकेट उघड

मडगाव येथे चालू असलेले वेश्याव्यवसायाचे रॅकेट पोलिसांनी धाड घालून उघड केलेे. या वेळी ३ महिलांची सुटका करण्यात आली.

जम्मूमध्ये पकडण्यात आलेल्या रोहिंग्यांना म्यानमारमध्ये पाठवा ! – सर्वोच्च न्यायालय

जम्मूमध्ये पकडण्यात आलेल्या १६८ रोहिंग्या मुसलमान घुसखोरांना म्यानमारमध्ये परत पाठवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

जर आम्ही हिंदूंना आवाहन केले असते, तर निवडणूक आयोगाने नोटीस बजावली असती !

ममता बॅनर्जी यांच्यावर मुसलमानांकडे उघडपणे मत देण्याची मागणी करण्याची वेळ आली आहे. यातून लक्षात येते की, मुसलमानांची मते त्यांच्या हातातून निसटू लागली आहेत.

चारचाकी गाडीमध्ये एकटे असतांनाही मास्क वापरणे बंधनकारक – देहली उच्च न्यायालयाचा आदेश

चारचाकी वाहनातून एकट्याने प्रवास करत असतांनाही मास्क वापरणे बंधनकारक आहे, असा निर्णय देहली उच्च न्यायालयाने दिला आहे. ‘कोरोनाचा प्रसार रोखण्यात मास्क हे सुरक्षा कवचासारखे आहे.