रंगपंचमीच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावर यांना निवेदन देण्यात…
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरि यांनी देशातील मोगल आणि इंग्रज यांची रस्त्यांना दिलेली नावे हटवण्याची मागणी केली आहे. या नावांच्या ऐवजी रस्त्यांच्या…
नांदेड येथे शीख समाजाच्या वतीने २९ मार्च या दिवशी काढण्यात आलेल्या ‘हल्लाबोल’ या धार्मिक मिरवणुकीला आडकाठी करणार्या पोलिसांवर जमावाने तलवारीने आक्रमण केले.
एका ट्विटर वापरकर्त्याने एका बातमीचा हवाला देत डॉ. स्वामी यांना टॅग करत ‘भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सध्याच्या संबंधांवर समाधानी आहात का ?’, अशी विचारणा केली…
गलतागेट पोलीस ठाण्याचे अधिकारी सतीश यांनी प्रल्हाद’ (खांब) उखडून फेकून दिला. तसेच त्यांनी उपस्थित हिंदूंना चेतावणी दिली, ‘येथे होळी पेटणार नाही आणि जे येथे होळी…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेशाच्या दौर्याच्या वेळी आणि नंतर तेथील धर्मांधांनी मोठ्या प्रमाणात हिंसाचार केला. यात १० हून अधिक जण ठार झाले. हिंदूंच्या मंदिरांवरही आक्रमणे…
श्री मलंगगड येथे असलेली श्री मलंगबाबांची समाधी हे हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. प्रत्येक पौर्णिमेला येथे हिंदूंकडून आरती करण्यात येते. होळी पौर्णिमा असल्याने हिंदू कोरोनाच्या सर्वच नियमांचे…
राज्यात विधानसभेची निवडणूक चालू आहे. येथील भाजपच्या उमदेवार आणि खासदार लॉकेट चॅटर्जी यांच्यावर रसायन मिश्रित रंगाद्वारे आक्रमण करण्यात आल्याने त्या घायाळ झाल्या आहेत. या रंगाचे…
पंजाबमधील मुक्तसर जिल्ह्यातील मलोट येथे भाजपचे आमदार अरुण नारंग यांना कृषी कायद्याचा विरोध करणार्या शेतकर्यांच्या एका गटाने मारहाण केली. त्यांचे कपडेही फाडले.
केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद म्हणाले, ‘‘आज न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट केल्या जात आहेत आणि या याचिकेचा निकाल विरोधात गेल्यास संबंधित याचिकाकर्ते न्यायाधिशांवर टीका करतात.…