लक्ष्मणपुरी गोमतीनगरमध्ये डॉ. हर्ष अग्रवाल यांची पत्नी रुची अग्रवाल यांच्या घरी गेल्या अडीच मासापासून सुताराचे काम करणार्या गुलफाम याने त्यांची हत्या केली.
अभ्यासासाठी लागणारा ‘स्मार्टफोन’ गरिबीमुळे घेऊ शकत नसल्याने इयत्ता १० वीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
दळणवळण बंदीमुळे शाळा ‘ऑनलाईन’ माध्यमातून चालू आहे; मात्र गरिबीमुळे ‘स्मार्टफोन’ घेऊ शकत नसल्याने इयत्ता १० वीतील पायल गवई (वय १५ वर्षे) या विद्यार्थिनीने आत्महत्या केली.
तिरुपती मंदिरातील भक्तांकडून अर्पण केल्या जाणार्या केसांची चीन, थायलंड आणि म्यानमार या देशांमध्ये तस्करीद्वारे विक्री केली जात आहे. यामागे वाय.एस्.आर्. काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांचा हात…
गुजरातमधील वर्ष २००४ च्या इशरत जहाँ चकमकीच्या प्रकरणात कर्णावती येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने या चकमकीच्या प्रकरणात आरोपी असलेले गिरीश सिंघल, तरुण बारोट आणि अनाजू चौधरी…
गृहमंत्र्यांनी १०० कोटी रुपयांची मागणी केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद करणे, हे मुंबई पोलीस आयुक्त या नात्याने तुमचेच दायित्व होते. तुम्ही तुमच्या कर्तव्यात न्यून पडलात, अशा…
रंगपंचमीच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावर यांना निवेदन देण्यात…
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरि यांनी देशातील मोगल आणि इंग्रज यांची रस्त्यांना दिलेली नावे हटवण्याची मागणी केली आहे. या नावांच्या ऐवजी रस्त्यांच्या…
नांदेड येथे शीख समाजाच्या वतीने २९ मार्च या दिवशी काढण्यात आलेल्या ‘हल्लाबोल’ या धार्मिक मिरवणुकीला आडकाठी करणार्या पोलिसांवर जमावाने तलवारीने आक्रमण केले.
एका ट्विटर वापरकर्त्याने एका बातमीचा हवाला देत डॉ. स्वामी यांना टॅग करत ‘भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सध्याच्या संबंधांवर समाधानी आहात का ?’, अशी विचारणा केली…
गलतागेट पोलीस ठाण्याचे अधिकारी सतीश यांनी प्रल्हाद’ (खांब) उखडून फेकून दिला. तसेच त्यांनी उपस्थित हिंदूंना चेतावणी दिली, ‘येथे होळी पेटणार नाही आणि जे येथे होळी…