Menu Close

मुसलमानेतर देशच आजपर्यंत मुसलमानांसाठी अधिक सुरक्षित ! – तस्लिमा नसरीन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेशाच्या दौर्‍याच्या वेळी आणि नंतर तेथील धर्मांधांनी मोठ्या प्रमाणात हिंसाचार केला. यात १० हून अधिक जण ठार झाले. हिंदूंच्या मंदिरांवरही आक्रमणे…

कल्याण (जिल्हा ठाणे) येथील श्री मलंगगडावरील आरती ५० ते ६० धर्मांधांनी रोखली !

श्री मलंगगड येथे असलेली श्री मलंगबाबांची समाधी हे हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. प्रत्येक पौर्णिमेला येथे हिंदूंकडून आरती करण्यात येते. होळी पौर्णिमा असल्याने हिंदू कोरोनाच्या सर्वच नियमांचे…

बंगालमध्ये भाजपच्या महिला उमेदवार आणि खासदार लॉकेट चॅटर्जी या रसायन मिश्रित रंग फेकल्याने घायाळ

राज्यात विधानसभेची निवडणूक चालू आहे. येथील भाजपच्या उमदेवार आणि खासदार लॉकेट चॅटर्जी यांच्यावर रसायन मिश्रित रंगाद्वारे आक्रमण करण्यात आल्याने त्या घायाळ झाल्या आहेत. या रंगाचे…

पंजाबमध्ये संतप्त शेतकर्‍यांनी भाजपच्या आमदाराला मारहाण करत कपडे फाडले !

 पंजाबमधील मुक्तसर जिल्ह्यातील मलोट येथे भाजपचे आमदार अरुण नारंग यांना कृषी कायद्याचा विरोध करणार्‍या शेतकर्‍यांच्या एका गटाने मारहाण केली. त्यांचे कपडेही फाडले.

निकाल विरोधात गेल्यावर सामाजिक माध्यमांतून न्यायाधिशांना ‘ट्रोल’ करणे चुकीचे ! – रवी शंकर प्रसाद, केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री

केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद म्हणाले, ‘‘आज न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट केल्या जात आहेत आणि या याचिकेचा निकाल विरोधात गेल्यास संबंधित याचिकाकर्ते न्यायाधिशांवर टीका करतात.…

केरळमध्ये मागील ५ वर्षांत ६५ सहस्र कोटी रुपयांची मद्यविक्री !

साम्यवाद्यांची सत्ता असलेल्या केरळमध्ये मागील ५ वर्षांत झालेल्या मद्यविक्रीचे मूल्य ६५ सहस्र कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. मद्याच्या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या माहिती अधिकारात…

बंगालमध्ये भाजपचे नेते शुभेंदू अधिकारी यांच्या भावाच्या गाडीवर आक्रमण

बंगालमधील भाजपचे नेते आणि निवडणुकीतील उमेदवार शुभेंदू अधिकारी यांचे भाऊ सौमेंदू अधिकारी यांच्या गाडीवर कांठी येथे अज्ञातांकडून आक्रमण करण्यात आले. या वेळी सौमेंदू गाडीमध्ये नव्हते;…

आसाममध्ये पुन्हा सत्तेत आल्यास ‘लँड जिहाद’ आणि ‘लव्ह जिहाद’ यांच्या विरोधात कायदे करू ! – अमित शहा यांचे आश्‍वासन

आसाममध्ये पुन्हा भाजपचे सरकार आले, तर ‘लँड जिहाद’ आणि ‘लव्ह जिहाद’ यांच्या विरोधात कायदा केला जाईल, असे आश्‍वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणुकीच्या प्रचाराच्या…

अभिनेत्री कंगना राणावत यांचे सरकारीकरण झालेल्या मंदिरांच्या मुक्तीच्या अभियानाला समर्थन !

मंदिरे केवळ पूजा करण्याची जागा नाही, तर ती प्राचीन ज्ञान, परंपरा, वारसा आणि कला यांचे प्रतिनिधित्व करत आहेत. काही मंदिरे तर आजच्या आधुनिक धर्मांची स्थापनाही…