चापेकर यांचा स्वातंत्र्यलढ्याशी काहीही संबंध नव्हता, ते धर्मांध अतिरेकी होते, अशी अवमानकारक माहिती क्रांतीवीर चापेकर बंधू यांच्याविषयी फेसबूकवर एका पोस्टमध्ये माधव खरे आणि दिलीप चव्हाण…
देहली न्यायालयाने बाटला हाऊस येथील चकमकीच्या प्रकरणी जिहादी आतंकवादी आरिज खान याला फाशीची शिक्षा ठोठावली. ‘दुर्मिळातील दुर्मिळ घटना’ असे सांगत न्यायालयाने हा निर्णय दिला.
महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर कोरोनाचे कारण दाखवून निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना सेवेत पुन्हा घेण्यात आले.
पुणे येथील थेरगाव येथे महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी जिशान निजामुद्दीन शेख या तरुणावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याविषयी पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार…
गाझियाबाद येथील भोजपूर गावामध्ये विवाहाच्या भोजनासाठी तंदुरी रोटी भाजतांना त्याला थुंकी लावत असल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यावर पोलिसांनी मोहसीन याला अटक केली आहे.
शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी कुराणामधील २६ आयते हटवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.
उत्तराखंड सरकारने येथे होणार्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येथील सर्व पशूवधगृहांचे परवाने रहित केले आहेत. जिल्ह्यात येणार्या सर्व शहरी भागांना पशूवधगृह मुक्त घोषित करण्यात आले आहे.
पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट बाल्टिस्तान हा जम्मू-काश्मीरचा भाग होता, ज्यावर वर्ष १९४७ मध्ये पाकने अवैधरित्या नियंत्रण मिळवले आहे, असे प्रतिपादन शौकत अली काश्मिरी यांनी येथे…
जगभरातील विविध देशांचे ‘स्वतंत्रता’ या विषयावर मूल्यमापन करणार्या ‘फ्रीडम हाऊस’ या अमेरिकेतील संस्थेने तिच्या freedomhouse.org या संकेतस्थळावर भारताचा नकाशा दाखवला आहे.
अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो) गोवा आणि मुंबई शाखेने संयुक्तपणे गोव्यात गेल्या काही दिवसांत छापासत्र आरंभून यामध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ कह्यात घेतले…