Menu Close

नवी देहलीत झालेल्या इस्रायली दूतावासाजवळील बॉम्बस्फोटामागे इराणचा हात !

जानेवारी मासाच्या शेवटी येथील इस्रायलच्या दुतावासाजवळ झालेला बॉम्बस्फोट इराणने केल्याचे उघड झाले आहे. यासाठी स्थानिक लोकांचे साहाय्य घेतल्याची माहिती समोर आली आहे.

उत्तरप्रदेश : वर्गात रागवल्याने त्याचा सूड घेण्यासाठी विद्यार्थ्याचा शिक्षकावर गोळीबार

सरस्वती विहारमधील कृष्णा विद्या शाळेत सचिन त्यागी या वाणिज्य विषय शिकवणार्‍या शिक्षकावर त्यांच्या वर्गातील एका १७ वर्षांच्या विद्यार्थ्याने शाळेच्या आवारातच गोळ्या झाडल्या.

देशात कोरोनाचा संसर्ग पसरवला ! – परदेशी तबलिगींची न्यायालयात स्वीकृती

तबलिगी जमातच्या लोकांनी देशातील दळणवळण बंदीचे उल्लंघन करत देशभरात विविध ठिकाणीच्या मशिदींमध्ये प्रवास केल्याने कोरोनाचा संसर्ग देशात झाला होता.

सामाजिक माध्यमे आणि ओटीटी यांच्यासाठी केंद्र सरकारची नियमावली घोषित !

वास्तविक हे आधीच होणे अपेक्षित होते. नियमावली बनवण्यासह सामाजिक माध्यमे आणि ओटीटी यांद्वारे कुणी भारत अन् हिंदु धर्म यांविषयी अपप्रचार करण्यास धजावणार नाही एवढा वचक…

गेल्या ८ मासांत चिनी वस्तूंच्या खरेदीत ३ टक्क्यांची वाढ !

यातून भारतियांची देशभक्ती किती पोकळ आहे, हे स्पष्ट होते ! आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला देशभक्ती न शिकवल्याचाच हा परिणाम आहे ! भारतीय चीनकडून देशभक्ती शिकतील…

सोनम वांगचूक यांनी निर्माण केले लडाख सीमेवरील सैनिकांसाठी खास तंबू !

लडाखमधील सोनम वांगचूक यांनी तेथील बर्फाच्छादित सीमेवर तैनात सैनिकांसाठी थंडीपासून बचाव करणार्‍या पर्यावरणपूरक तंबूचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. संपूर्णपणे देशी बनावटीचे ‘सोलर हिटेड मिलेट्री टेन्ट’…

राजकारणाला गुन्हेगारीचे ग्रहण !

अलीकडील काळात राजकारणातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालल्याचे दिसून येते. निवडून आलेल्या अनेक लोकप्रतिनिधींवर गंभीर गुन्हे नोंद असल्याची आकडेवारी समोर आली आहे. यामुळे राजकारणातील गुन्हेगारीची चर्चा…

मध्यप्रदेशातील काँग्रेसच्या आमदाराकडील ४५० कोटी रुपयांची बेहिशोबी संपत्ती जप्त

देशातील एका आमदाराकडे इतकी बेहिशोबी संपत्ती सापडते, तर देशातील अन्य भ्रष्ट लोकप्रतिनिधींकडे किती संपत्ती असेल, याची कल्पना करता येत नाही !

शेतकर्‍यांच्या आंदोलनासाठी आयोजित काँग्रेसच्या ‘जन आक्रोश सभे’त हिंदी चित्रपटातील गाण्यांवर नृत्य

काँग्रेसची ‘जन आक्रोश सभा’ ! मंचावर नर्तकींकडून हिंदी चित्रपटांच्या गाण्यांवर नृत्य ! या वेळी मंचावर पक्षाच्या काही महिला पदाधिकारी उपस्थित होत्या आणि त्यांच्यासमोर हे नृत्य…

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या निवेदनामुळे कन्हैया कुमार याचे व्याख्यान रहित !

कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो, तसेच कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर ते रहित होण्यासाठी येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २० फेब्रुवारी या दिवशी करवीर पोलीस उपअधीक्षकांना…