शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी कुराणामधील २६ आयते हटवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.
उत्तराखंड सरकारने येथे होणार्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येथील सर्व पशूवधगृहांचे परवाने रहित केले आहेत. जिल्ह्यात येणार्या सर्व शहरी भागांना पशूवधगृह मुक्त घोषित करण्यात आले आहे.
पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट बाल्टिस्तान हा जम्मू-काश्मीरचा भाग होता, ज्यावर वर्ष १९४७ मध्ये पाकने अवैधरित्या नियंत्रण मिळवले आहे, असे प्रतिपादन शौकत अली काश्मिरी यांनी येथे…
जगभरातील विविध देशांचे ‘स्वतंत्रता’ या विषयावर मूल्यमापन करणार्या ‘फ्रीडम हाऊस’ या अमेरिकेतील संस्थेने तिच्या freedomhouse.org या संकेतस्थळावर भारताचा नकाशा दाखवला आहे.
अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो) गोवा आणि मुंबई शाखेने संयुक्तपणे गोव्यात गेल्या काही दिवसांत छापासत्र आरंभून यामध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ कह्यात घेतले…
जानेवारी मासाच्या शेवटी येथील इस्रायलच्या दुतावासाजवळ झालेला बॉम्बस्फोट इराणने केल्याचे उघड झाले आहे. यासाठी स्थानिक लोकांचे साहाय्य घेतल्याची माहिती समोर आली आहे.
सरस्वती विहारमधील कृष्णा विद्या शाळेत सचिन त्यागी या वाणिज्य विषय शिकवणार्या शिक्षकावर त्यांच्या वर्गातील एका १७ वर्षांच्या विद्यार्थ्याने शाळेच्या आवारातच गोळ्या झाडल्या.
तबलिगी जमातच्या लोकांनी देशातील दळणवळण बंदीचे उल्लंघन करत देशभरात विविध ठिकाणीच्या मशिदींमध्ये प्रवास केल्याने कोरोनाचा संसर्ग देशात झाला होता.
वास्तविक हे आधीच होणे अपेक्षित होते. नियमावली बनवण्यासह सामाजिक माध्यमे आणि ओटीटी यांद्वारे कुणी भारत अन् हिंदु धर्म यांविषयी अपप्रचार करण्यास धजावणार नाही एवढा वचक…
यातून भारतियांची देशभक्ती किती पोकळ आहे, हे स्पष्ट होते ! आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला देशभक्ती न शिकवल्याचाच हा परिणाम आहे ! भारतीय चीनकडून देशभक्ती शिकतील…