Menu Close

देहलीतील दंगलीमध्ये हिंदु तरुणाची निर्घृण हत्या करणार्‍या ११ धर्मांध आरोपींची निर्दोष मुक्तता !

देहली येथे वर्ष २०२० मध्ये झालेल्या दंगलीमध्ये दिलबर नेगी या हिंदु तरुणाची निर्घृण हत्या केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या ११ मुसलमानांना देहलीच्या कडकडडूमा न्यायालयाने निर्दोष…

केरळमध्ये ख्रिस्त्यांच्या प्रार्थनास्थळी ३ बाँबस्फोट

केरळमधील एर्नाकुलम्मधील कलामासेरी भागातील ख्रिस्ती धर्मियांच्या यहोवा प्रार्थनासभेच्या ठिकाणी सकाळी ९ च्या सुमारास लागोपोठ ३ बाँबस्फोट झाले. ५ मिनिटांत हे ३ स्फोट झाले.

जादूटोण्याच्या बहाण्याने सलीम मुसलियार याच्याकडून असाहाय्य महिलेवर बलात्कार !

सलीम मुसलियार असे बलात्कार्‍याचे नाव असून त्याने महिलेला सांगितले की, तिने त्याचे म्हणणे मान्य केले, तर तिची समस्या सुटेल. त्यानंतर त्याने तिला त्याच्या घरी बोलावून…

केरळमध्ये मुसलमान युवा संघटनेच्या पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आयोजित ऑनलाईन सभेत हमासच्या नेत्याने केले मार्गदर्शन

इस्रायल आणि हमास यांच्या युद्धात हमास अन् पॅलेस्टाईन यांचे समर्थन करण्यासाठी केरळच्या मुसलमानबहुल मल्लपूरम् जिल्ह्यात मुसलमानांनी २७ ऑक्टोबर या दिवशी ऑनलाईन सभा आयोजित केली होती.

उत्तराखंडमध्ये आता प्रत्येक मशीद, दर्गा आणि मदरसा यांना उत्पन्न अन् मालमत्ता यांची माहिती द्यावी लागणार !

भाजपशासित उत्तराखंड राज्यातील प्रत्येक मशीद, दर्गा आणि मदरसा यांना उत्पन्न अन् मालमत्ता यांची माहिती द्यावी लागणार आहे. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी राज्यातील वक्फ बोर्डाला माहिती…

पाठ्यपुस्तकांत देशाचा ‘इंडिया’ नव्हे, तर ‘भारत’ असा उल्लेख करावा !

शालेय पाठ्यपुस्तकांत देशाचा ‘इंडिया’ नव्हे, तर ‘भारत’ असा उल्लेख करावा, अशी शिफारस ‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’च्या अर्थात् ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या उच्चस्तरीय समितीने केलीआहे .

पुणे येथे रस्त्यांवर इस्रायलच्या राष्ट्रध्वजांचे स्टिकर्स लावून त्यांची विटंबना !

इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये चालू असलेल्या युद्धाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर पडसाद उमटत आहेत. या युद्धाच्या निमित्ताने पुणे शहरातील काही भागांत रस्त्यांवर इस्रायल देशाच्या राष्ट्रध्वजाचे ‘स्टिकर्स’ लावण्यात…

इस्रायलच्या महिलांकडून नारीशक्तीने प्रेरणा घ्यावी – शांताक्का, प्रमुख संचालिका, राष्ट्रसेविका समिती

इस्रायलच्या महिलांची राष्ट्रभक्ती आणि देशासाठीचे योगदान यांतून नारीशक्तीने प्रेरणा घेण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी केले.

समलिंगी विवाहाला मान्यता देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. ५ न्यायमूर्तींच्या घटनापिठाने २ विरुद्ध ३ अशा मतांनी हा निर्णय दिला आहे.

पाकमध्ये मला जे सहन करावे लागले, ते मलाच ठाऊक – लक्ष्मण शिवरामकृष्णन्, माजी क्रिकेटपटू

भारत आणि पाकिस्तान या सामन्याच्या वेळी प्रेक्षकांकडून ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या गेल्या. त्याविषयी पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी ट्वीट करत, ‘हे योग्य आहे का? श्रीरामाचा उल्लेख…