वैद्यकीय क्षेत्रातील अनागोंदी कारभार थांबवण्यासाठी केंद्रशासनाचा ‘क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट २०१०’ तातडीने लागू करावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना…
‘सी.ए.ए.-एन.आर.सी.’ आंदोलनाप्रमाणे शेतकरी आंदोलनातून देश अस्थिर करण्याचा देशविरोधी शक्तींचा डाव ! – कपिल मिश्र, माजी आमदार, दिल्ली
आज देशभरातील महिला विनयभंग, बलात्कार, हत्या आणि लव्ह जिहाद यांसारख्या विविध अत्याचारांनी पीडित आहे. या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पूर्वोत्तर भारताच्या महिलांसाठी १० दिवसीय…
विडंबन करणार्या आस्थापनांच्या लेखी हिंदूंच्या धार्मिक भावनांची किंमत शून्य आहे. आता केंद्रशासनानेच विडंबन करणार्यांच्या विरोधात कठोर कायदा करावा !
‘लक्ष्मी बॉम्ब’ या नावामुळे संपूर्ण देशात वाद निर्माण झाला आहे. मला विचाराल, तर या चित्रपटावर बंदी घालणे सध्या योग्य ठरणार नाही; कारण याचा केवळ ट्रेलर…
हिंदूंनो, प्रतिवर्षी केवळ कर्मकांड म्हणून शस्त्रपूजन, अपराजितापूजन आणि सीमोल्लंघन करण्यापेक्षा या विजयादशमीपासून हिंदु समाजाचे रक्षण, तसेच देशहित यांसाठी खरेे सीमोल्लंघन करण्याचा निश्चय करा !
नवी देहली येथील जंतर मंतर येथे ‘युनायटेड हिंदु फ्रंट’च्या कार्यकर्त्यांनी २३ ऑक्टोबर या दिवशी ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाच्या विरोधात निदर्शने केली.
ओडिशा शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे गोसागरेश्वर मंदिराच्या जवळ असलेला पवित्र तलाव दुरुस्तीच्या अभावाने आणि चुकीच्या नियोजनामुळे त्याचे साचलेल्या गढूळ पाण्याच्या टाकीत रूपांतर झाले आहे.
काश्मिरी नागरिक स्वतःला भारतीय समजत नाहीत आणि ते भारतीयही बनू इच्छित नाहीत. त्यांना वाटते की, चीनने त्यांच्यावर शासन करावे, असे विधान जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि…
बाबरी मशीद पाडल्यावरून हिंदूंना आतंकवादी आणि हिंस्र ठरवणारे काँग्रेसी, धर्मांध, पुरो(अधो)गामी, साम्यवादी, समाजवादी आदींना सणसणीत चपराक ! २८ वर्षांनंतर मिळणारा न्याय हा अन्यायच असल्याचे कुणाच्या…