गोव्यामध्ये वर्ष १५६० ते १८१२ या कालावधीत म्हणजे २५२ वर्षे अत्याचारी पोर्तुगिज शासकांच्या काळात ख्रिस्ती मिशनर्यांनी ‘इन्क्विझिशन’द्वारे हिंदूंवर अमानुष अत्याचार करत त्यांचे धर्मांतर केले.
भारतात ‘सेक्युलर’ व्यवस्थेचा मोठा गवगवा केला जातो; पण वस्तूतः भारतीय ‘सेक्युलॅरिझम्’ ही हिंदूंचे हनन करणारी आणि अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणारी व्यवस्था आहे.
एकीकडे पंतप्रधानांपासून ते सुजाण नागरिक, डॉक्टर, परिचारिका आणि पोलीस शिपाई यांच्यापर्यंत सर्वजण कोरोनाशी लढा देण्यासाठी दिवसरात्र झटत असतांना त्यांना सहकार्य करण्याऐवजी या लढ्यात व्यत्यय आणण्याचे…
पूर्व आणि पूर्वोत्तर भारतातील झारखंड, बंगाल, आसाम, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांतील हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावरून जोडलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या ‘ऑनलाईन’ बैठकांचे आयोजन करण्यात आले होते.
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने प्रकाशित करण्यात येणार्या हिंदू विश्व या हिंदी भाषेतील पाक्षिकात हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी लिहिलेले २ अभ्यासपूर्ण…
केरळ येथील सरकारीकरण केलेल्या गुरुवायूर देवस्थानचे ५ कोटी रुपये मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी देण्यात आले आहेत. मंदिराच्या मुदत ठेवींतून ही रक्कम सरकारी तिजोरीत देण्यात आली आहे.
धर्माच्या नावे कट्टरतावाद्यांच्या जिहादची केवळ माहिती दिली, म्हणून ‘झी न्यूज’ वृत्तवाहिनीचे संपादक सुधीर चौधरी यांच्यावर केरळमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रसिद्धीमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा…
‘हिंदूंच्या देवता काही करू शकत नाहीत’, असे म्हणणारे अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांविषयी असे बोलण्याचे धारिष्ट्य दाखवतील का ? याविषयी हिंदूंनी वैध मार्गाने निषेध नोंदवून देवतांचा अवमान…
एकीकडे देश कोरोना विषाणूच्या संकटांशी लढत असतांना ‘भोपाळ वायू दुर्घटने’ची आठवण करून देणारा गंभीर प्रकार विशाखापट्टणम् येथे घडला. येथे 11 जणांचा मृत्यू झाला असून अनेकांची…
हिंदूंच्या मंदिरांचे धन लुटण्यासाठी केरळमधील साम्यवादी सरकारचे नवे षड्यंत्र ! देशातील प्रत्येक संकटाच्या काळात हिंदू स्वतःहून देशासाठी तन, मन आणि धन अर्पण करण्यासाठी पुढे असतात;…