२७ ऑक्टोबर २०१३ या दिवशी गांधी मैदानात नरेंद्र मोदी यांच्या सभेत झालेल्या बाँबस्फोटांच्या प्रकरणात दोषी आढळलेल्या ४ आतंकवाद्यांना येथील दिवाणी न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा पाटणा…
शहरात केदारेश्वर मंदिर परिसरात पोळा या सणाच्या पार्श्वभूमीवर ३ दिवसांची यात्रा भरते. येथील बाजारात ९० टक्के मुसलमानांची दुकाने असूनही स्थानिक मुसलमान संघटनेने आक्षेपार्ह पत्रक काढले.
यासंदर्भात हिंदु जनजागृती समितीनेही एक ऑनलाईन याचिका केली असून आतापर्यंत सव्वा लाख हिंदूंनी त्याद्वारे ‘वक्फ कायदा, १९९५’ रहित करण्याची मागणी केली आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी विधानसभेतील मुसलमान कर्मचार्यांसाठी असणारी शुक्रवारच्या नमाजासाठी दिलेली २ घंट्यांची सुटी रहित करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोलकाता उच्च न्यायालयाने बंगालमधील सत्य घटनांवर आधारित चित्रपट ‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’च्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी फेटाळली आहे. या प्रकरणावर ३ आठवड्यांनी पुढील सुनावणी…
आसाममध्ये अनुमाने ४८ सहस्र घुसखोरांची ओळख पटली असून त्यांपैकी ५६ टक्के हे मुसलमान आहेत, अशी माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी घुसखोरांच्या प्रश्नाला उत्तर…
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक आदेशाद्वारे सर्व केंद्रीय रुग्णालयांना दीक्षांत समारंभात ब्रिटीश वसाहतवादी चिन्हाचा अवलंब करण्याऐवजी भारतीय पोशाख धारण करण्याचे निर्देश दिले आहेत.
मध्यप्रदेश येथील कचपुरा रेल्वेस्थानजवळील रूळावर १५ फूट लांबीच्या ३ लोखंडी पट्ट्या ठेवण्यात आल्याचे आढळून आल्याने मोठा अपघात टळळा.
राजस्थान येथे वर्ष १९९२ मध्ये घडलेल्या लैंगिक शोषणांच्या देशातील सर्वांत मोठ्या घटनेच्या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने ६ दोषींना जन्मठेपेची आणि प्रत्येकी ५ लाख रुपये दंडाची शिक्षा…
बिहारमधील सरकारी अनुदान मिळणार्या काही मदरशांमध्ये धार्मिक कट्टरतावाद शिकवला जात आहे. येथे हिंदूंना ‘काफीर’ म्हटले जाते. येथे शिकवली जाणारी अनेक पुस्तके पाकिस्तानात छापली असल्याचे उघड…