Menu Close

सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्याकडून महाराष्ट्र अन् कर्नाटक येथील पूरग्रस्तांना साहाय्य, तसेच विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने दक्षिण कन्नड (कर्नाटक) जिल्ह्यातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

महाराष्ट्र आणि कर्नाटक येथे पूरग्रस्तांना सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांनी केले साहाय्य

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भडगाव येथील महादेव मंदिर येथे ६२ पूरग्रस्तांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधे देण्यात आली.

महाराष्ट्र आणि कर्नाटक येथे पूरग्रस्तांना सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांनी केले साहाय्य

पुरात अडकून पडलेल्या लोकांना साहाय्य करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांसह समाजातून अनेक सामाजिक, तसेच राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी संघटना पुढे सरसावल्या आहेत. यामध्ये सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती…

संभाजीनगर, जालना आणि अंबड येथे घंटानादाद्वारे हिंदु जनजागृती समितीकडून मोदी सरकारचे अभिनंदन

केंद्रातील भाजप सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० आणि ३५ अ हटवून ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. कलम रहित करण्यासाठी देशभक्त, नागरिक आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी विविध…

तळोजा येथे राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी संघटनांच्या वतीने सरकारचा अभिनंदनपर कार्यक्रम

तळोजा (पनवेल) येथे ७ ऑगस्ट या दिवशी ३७० कलम रहित केल्यानिमित्त राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी संघटनांनी घोषणा देऊन सरकारचे अभिनंदन केले.

काश्मीरला अन्याय्य कलमांच्या जोखडातून मुक्त केल्याविषयी यावल आणि पाळधी (जळगाव) येथे आनंदोत्सव

हिंदु जनजागृती समितीचे श्री. हर्षद खानविलकर यांनी काश्मीरमधील ३७० आणि ३५ अ ही अन्याय्यकारी कलमे हटवल्याने काय लाभ होणार आहेत ? याविषयी सर्वांचे उद्बोधन केले.

विक्रोळी : स्वयंभू हनुमान मंदिरात ‘३७०’, ‘३५ अ’ हटवल्यासाठी घंटानादाद्वारे शासनाचे अभिनंदन

धक्कातंत्र वापरून गेल्या ७० वर्षांचा ३७० कलमाचा डाग एका दिवसात पुसणार्‍या केंद्र शासनाचे अभिनंदन करण्यासाठी आणि हिंदूंना न्याय दिल्याविषयी ईश्‍वरचरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येथील स्वयंभू…

‘कलम ३७०’ आणि ‘३५ अ’ रहित केल्याप्रकरणी जळगाव जिल्ह्यात विविध उपक्रम

कलम ३७० आणि ३५ अ रहित केल्याप्रकरणी जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, भुसावळ, एरंडोल येथे विविध मार्गांनी समर्थन करण्यात आले.

बळजोरीने होणारे धर्मांतर आणि लव्ह जिहादच्या घटना रोखण्याविषयी राष्ट्रपतींना निवेदन

धर्मांतर आणि लव्ह जिहादच्या घटना थांबाव्यात यासाठी कठोर पावले उचलली जावीत. भारतामध्येही काही भागात अशा घटना घडत असून, त्याविषयी भारत सरकारने गंभीर नोंद घेऊन अशा…

गोरक्षक चेतन शर्मा यांच्या आक्रमणकर्त्यांवर कारवाई होण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे इचलकरंजी येथे निवेदन

बदलापूर येथे अवैध पशूवधगृहात गोहत्या रोखतांना गोरक्षक चेतन शर्मा यांना कसायांच्या जमावाने मारहाण करून गंभीर घायाळ केले.