केरळमधील शबरीमलाच्या धरतीवर शनिशिंगणापूरसह राज्यातील मंदिरे आणि त्यांच्या धार्मिक प्रथा परंपरा यांच्या रक्षणासाठी सरकारने विशेष कायदा करावा, या मागणीसाठी निवेदन देण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून विविध चर्च आणि मिशनरी संस्था यांमध्ये लैंगिक शोषण, बलात्कार, लहान मुलांची विक्री आदी अपप्रकार होण्याचे प्रकार सतत घडत आहेत.
परभणी येथील जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांना हिंदु जनजागृती समितीच्या आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने विविध राष्ट्रीय समस्यांविषयी निवेदन देण्यात आले
या वेळी विश्व हिंदु परिषदेच्या धर्मजागरण विभागाचे श्री. रमेश अग्रवाल, हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्ता सौ. वैशाली परांजपे आणि अनेक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते
जळगाव येथे हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २० ऑक्टोबर या दिवशी सकाळी ११ वाजता महानगरपालिकेसमोर ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’ घेण्यात आले.
देशासह राज्यात हिंदूंचे सरकार असतांना हिंदूंना अनेक समस्या भेडसावत आहेत. यासाठी हिंदूंना आंदोलन करावे लागते, ही शोकांतिका असल्याचे प्रतिपादन धर्मप्रेमी श्री. गणेश पाटील यांनी मुलुंड…
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील ‘अलाहाबाद’चे नाव पालटून प्राचीन ‘प्रयागराज’ नाव देण्याची घोषणा केली आहे. त्याचे आम्ही समर्थन आणि अभिनंदन करतो.
सनातन संस्थेवर बंदीची मागणी आणि हिंदुत्वनिष्ठांवरील अन्याय्य कारवाईचा निषेध करण्यासाठी अमरावती, वणी आणि यवतमाळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले
हिंदु जनजागृती समितीच्या समन्वयकांचे आवाहन ऐकल्यावर गर्दी करून जमलेल्या २०० जणांचा स्वाक्षर्यांद्वारे प्रतिसाद !
केवळ आसाममधील बांगलादेशी घुसखोर नव्हे; तर संपूर्ण देशभरातील बांगलादेशी घुसखोर मुसलमानांनाही देशाबाहेर काढा ! : हिंदुत्वनिष्ठांची मागणी